शाह, घनश्याम
भारतातील सामाजिक चळवळी : एक साहित्यीक परामर्श - 1st ed. - Los Anjelis : Sage bhasha Publishers, 2017. - 288 p. : 25 cm
‘भारतातील सामाजिक चळवळी’ या विचारप्रवर्तक अशा पुस्तकाची ही संशोधित आणि सुधारित आवृत्ती आहे. या पुस्तकात शेतकरी, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, महिला, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, कामगार, मानवाधिकार आणि पर्यावरण अशा नऊ विषयांशी संबंधित चळवळींचा साक्षेपी आढावा घेण्यात आला आहे. सामाजिक चळवळी सहसा असंघटित असल्या, तरी काहीतरी सामूहिक राजकीय भूमिका घेऊन राजकीय आणि/किंवा सामाजिक बदलांसाठी सतत प्रयत्नशील असतात. भारतात अशा चळवळींची परंपरा कित्येक शतकांची असली, तरी त्यांचा सखोल अभ्यास अलीकडेच सुरू झालेला दिसतो. भारतात १८५७पासून सुरू झालेल्या सामाजिक चळवळींशी संबंधित साहित्याची समीक्षा आणि विश्लेषण हे पुस्तक करते.
आधुनिक भारतातील सामाजिक चळवळींची तर्कशुद्ध वर्गवारी करण्याच्या उद्देशाने घनश्याम शाह यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी केले आहे. सामाजिक चळवळींविषयी असणाऱ्या अभ्यासक्रमांमध्येही हे पुस्तक एक पाठ्यपुस्तक म्हणून उपयुक्त ठरते.
Social movements primarily take the form of non-institutionalised collective political action which strives for political and/or social change. While India has witnessed many such movements over the centuries, it is only recently that scholars have begun to study them in-depth. This thoroughly revised and updated version of a seminal book critically examines and reviews the literature concerning social movements in India from 1857 to the present. In the process, he discusses the theoretical issues raised by various scholars while analyzing major trends in different movements. In conclusion, he suggests areas for future research.
CONTENTS
प्रास्ताविक
परिचय
शेतकरी चळवळी
आदिवासी चळवळी
दलितांच्या चळवळी
मागास जाती/वर्गाच्या चळवळी
महिलांच्या चळवळी
औद्योगिक कामगार वर्गाच्या चळवळी
विद्यार्थी चळवळी
मध्यमवर्गीयांच्या चळवळी
मानवाधिकार आणि पर्यावरणवादी चळवळी
निष्कर्ष आणि भविष्यातील संशोधन
9789385985362
Social movements
303.484 / SHA