महानोर, ना. धों.
पावसाळी कविता Pawasali kavita - 3rd ed. - Pune: Popular Prakashan, 2017.
ना.धो.महानोरांच्या पावसाळी कविता ही रानातल्याच. त्यांच्या या कवितातून जीवाला उदास करणारी मनोगते उमगतात. त्यांच्या कवितातील उदासीनता त्यांच्या खेड्यातील दैन्याच्या तीव्र जाणीवेतून आलेली असली तरीही त्यांचे रानाशी नाते तुटत नाही. कवी आपल्या कवितातून झाडे पाखरे, ऋतू यांच्याशी कवी उस्फूर्त संवाद साधतात. जुन्या आठवणीनी कासावीस झालेले मन ओथंबलेलेच रहाते. अशा अवस्थेत लिहिलेल्या कविता प्रादेशिकतेच्या कक्षा ओलांडून जातात
9788171857258 8171857256
Marathi Poem