Logo
Knowledge Resource Center/Library

ययाति (Record no. 32)

000 -LEADER
fixed length control field nam a22 7a 4500
003 - CONTROL NUMBER IDENTIFIER
control field OSt
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20200118162237.0
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 191226b xxu||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 8171615880
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 978-8171615889
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency AEF
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Edition number 23rd ed.
Classification number 891.4637
Item number KHA
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
9 (RLIN) 1161
Personal name खांडेकर, वि. स.
Fuller form of name Khandekar, V. S.
245 ## - TITLE STATEMENT
Title ययाति
246 ## - VARYING FORM OF TITLE
Title proper/short title Yayati
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication, distribution, etc. पुणे :
Name of publisher, distributor, etc. मेहता पब्लिशिंग हाऊस,
Date of publication, distribution, etc. २०१७.
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 419 p. :
Other physical details illu ;
Dimensions 20 cm
501 ## - WITH NOTE
With note कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’चे स्थान मेरुमण्यासारखे आहे. या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्यभीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच, ते दुस-या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वाेत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,’ अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
521 ## - TARGET AUDIENCE NOTE
Target audience note Famous Novel in Marathi
650 #0 - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
9 (RLIN) 657
Topical term or geographic name entry element Marathi Novel
650 #0 - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name entry element Mahabharata
9 (RLIN) 1222
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme
Koha item type
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Collection code Permanent Location Current Location Date acquired Total Checkouts Total Renewals Full call number Barcode Date last seen Date last checked out Price effective from Koha item type
          Marathi fiction AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 2019-01-01 1 1 891.4637 KHA 4372 2021-03-25 2019-06-19 2019-01-01  
          Marathi fiction AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 2019-01-01 2 2 891.4637 KHA 3247 2020-12-22 2019-07-18 2019-01-01  
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha