Logo
Knowledge Resource Center/Library

एका पानाची कहाणी (Record no. 7464)

000 -LEADER
fixed length control field a
003 - CONTROL NUMBER IDENTIFIER
control field OSt
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20210330152527.0
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 191022b xxu||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 8177666932
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency AEF
050 ## - LIBRARY OF CONGRESS CALL NUMBER
Classification number mar
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Edition number 22nd ed.
Classification number 891.4616
Item number KHA
100 1# - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name खांडेकर, वि. स.
Fuller form of name Khandekar, V. S.
9 (RLIN) 1161
245 ## - TITLE STATEMENT
Title एका पानाची कहाणी
246 ## - VARYING FORM OF TITLE
Title proper/short title Eka panachi kahani
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement १st
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication, distribution, etc. Pune:
Name of publisher, distributor, etc. Mehta Publishing house,
Date of publication, distribution, etc. 2012.
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 312 p. :
Dimensions 21 cm
500 ## - GENERAL NOTE
General note आत्मकथा ही शंभर टक्के सत्यकथा असावी, अशी सर्वांची अपेक्षा असते; पण सत्याला पैलू असतात, आणि अनेकदा ते इतके परस्परविरोधी असतात, की सत्याचं पूर्ण दर्शन मोठमोठ्या व्यक्तींनाही होत नाही.

सत्याला या जगात कळत, नकळत अनेकदा अर्धसत्याचं स्वरूप येत असतं. माणूस ज्या वेळी स्वत:विषयी बोलू लागतो, तेव्हा तो कितीही प्रामाणिकपणानं बोलत असला, तरी त्यातलं सत्य हे धुक्यातून दिसणार्‍या उन्हासारखं नकळत अंधूक होण्याचा संभव असतो.

'अहंता ते साडावी' हे संतवचन लहानपणापासून कानी पडत असलं, तरी मनुष्याचा अहंकार सहसा त्याला सोडीत नाही, सावलीसारखा तो त्याच्या पाठीशी उभा असतो. अहंगंड, आत्मपूजा, आत्मगौरव या गोष्टी तटस्थ दृष्टीला कितीही दोषस्पद वाटल्या, तरी त्या ज्याच्या त्याला कधीच तशा वाटत नाहीत.
आत्मसंरक्षण हा जीवमात्राचा प्राथमिक धर्म आहे. त्या संरक्षणाची प्रेरक शक्ती अहंभाव ही आहे. त्यामुळं तत्त्वज्ञानानं कितीही उपदेश केला, संतांनी कितीही समजावून सांगितलं, तरी मनुष्याचा अहंभाव पूर्णपणे लोप पावणं जवळजवळ अशक्य आहे.
...पण पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं. जीवन व्यस्त (absurd) आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, लहरी सृष्टीची अंध क्रीडा आहे, हे तत्त्वज्ञान कवटाळण्याकडे तरुण पिढीचा कल वळला असताना, आयुष्याचा आपण जो अन्वयार्थ लावला, तो मोकळेपणानं त्यांच्यासमोर मांडावा, या एकाच हेतूनं मी आत्मकहाणी लिहीत आहे. माझ्या पिढीतल्या सर्वसामान्य भारतीय मनुष्याचा एक प्रतिनिधी,एवढीच माझी ही कहाणी लिहीत असतना भूमिका आहे---
650 #0 - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name entry element Marathi Novel
9 (RLIN) 657
650 #0 - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name entry element Marathi
9 (RLIN) 34
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme
Koha item type
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Permanent Location Current Location Shelving location Date acquired Total Checkouts Total Renewals Full call number Barcode Date last seen Date last checked out Price effective from Koha item type
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 C11S51 2019-10-22 2 2 891.4616 KHA 4405 2022-03-22 2021-11-24 2019-10-22
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha