Logo
Knowledge Resource Center/Library

भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : भारतीय समाजशास्त्र : (Record no. 7568)

000 -LEADER
fixed length control field a
003 - CONTROL NUMBER IDENTIFIER
control field OSt
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20190719164131.0
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 190719b xxu||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 9789385985379
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency AEF
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Edition number 23rd ed.
Classification number 301.0954
Item number THA
100 1# - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name थारा भाई, एल.
9 (RLIN) 751
240 ## - UNIFORM TITLE
Uniform title Indian sociology: issues and challenges
245 1# - TITLE STATEMENT
Title भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : भारतीय समाजशास्त्र :
Remainder of title समस्या आणि आव्हाने
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement १st ed.
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication, distribution, etc. Los Anjelis:
Name of publisher, distributor, etc. Sage bhasha publication,
Date of publication, distribution, etc. 2017.
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 312 p. :
Dimensions 25 cm
500 ## - GENERAL NOTE
General note संपूर्ण भारताला एक समाज म्हणून विचारात घेण्याची पारपंरिक वृत्ती आणि भारताकडे एक राष्ट्र-राज्य म्हणून पाहण्याचा नैसर्गिक कल याविषयीची तपासणी भारतीय समाजशास्त्रज्ञांमार्फत होऊ लागली आहे.‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ हा बहुप्रबंधक खंड या परिणामांचाच एक भाग ठरतो.

‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे. समाजशास्त्र प्रगल्भ झाल्यानंतर आणि भारतात लोकप्रिय झाल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा अशा विविध स्तरांवर या विद्याशाखेचा विस्तार झाला. इतर विद्याशाखांनाही समाजशास्त्राची दखल घ्यावी लागते.

दुसरीकडे, आधुनिकतेची तीव्र लाट आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी या विद्याशाखेसमोर नवे आव्हान उभे केले. त्यांची दखल आधुनिक समाजशास्त्रानेही घेतलेली दिसून येत आहे.
501 ## - WITH NOTE
With note This volume includes 15 articles and highlights the challenges faced by the present-day sociologists in the context of development and growth of knowledge in other sectors. The selected articles discuss the growth of the sociology discipline over the past 75 years so that one can get a cross-section of the thinking of sociologists towards the growth, issues, and challenges faced from time to time.
505 ## - FORMATTED CONTENTS NOTE
Formatted contents note CONTENTS
परिचय
थारा भाई
स्वतंत्र भारतातील समाजशास्त्र
डी. पी. मुखर्जी
भारतातील विकास आणि नियोजनाचे समाजशास्त्र
आर. एन. सक्सेना
भारतीय समाजशास्त्र: ऐतिहासिक विकास आणि सध्याच्या समस्या
रामकृष्ण मुखर्जी
भारतातील सामाजिक शास्त्रांची भूमिका: ज्ञानाचे समाजशास्त्र
योगेंद्र सिंह
भारतीय परंपरेचे समाजशास्त्र आणि भारतीय समाजशास्त्राची परंपरा
कृष्णप्रकाश गुप्ता
भारतातील समाजशास्त्राचे अध्यापन आणि संशोधन
सी. लक्ष्मण
भारतातील सामाजिक शास्त्र संशोधनावरील विचार
पी. सी. जोशी
भारतीय समाजशास्त्र: यथार्थ स्वत्वाचा शोध
ए. आर. मोमीन
भारतीय समाजशास्त्र आणि भारतातील समाजशास्त्र: त्यांच्या अस्तित्वाविषयीचे चिंतन
जयंत के. लेले
भारतातील समाजशास्त्र: संदर्भीकरणासाठी आवाहन
टी. के. उम्मेन
भारतातील समाजशास्त्र आणि त्याचे भवितव्य
एम. एन. श्रीनिवास
भारताच्या स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर: शास्त्रीय समाजशास्त्रापुढची आव्हाने
व्हिक्टर एस. डिसूझा
संकटग्रस्त भारतीय समाजशास्त्र: प्रादेशिक अभिमुखतेची आवश्यकता
हेतुकर झा
तंत्रज्ञान संस्थांमधील मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांचा शोध
रविंदर कौर
समाजशास्त्र आणि चालू घडामोडी
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name entry element Sociology
9 (RLIN) 752
651 ## - SUBJECT ADDED ENTRY--GEOGRAPHIC NAME
Geographic name India
9 (RLIN) 753
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme
Koha item type
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Permanent Location Current Location Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Barcode Date last seen Cost, replacement price Price effective from Koha item type
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 2019-07-25 6 213.75 4567 2019-07-25 285.00 2019-07-25
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha