Logo
Knowledge Resource Center/Library

फुले आणि काटे (Record no. 8941)

000 -LEADER
fixed length control field nam a22 7a 4500
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20230203151008.0
020 ## - ISBN
International standerd number 9788177668063
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency AEF
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Edition number 23rd ed.
Classification number 894.46
Item number KHA
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name खांडेकर, वि. स.
Fuller form of name Khandekar, V. S.
9 (RLIN) 1161
245 ## - TITLE STATEMENT
Title फुले आणि काटे
246 ## - VARYING FORM OF TITLE
Title proper/short title Phule Ani Kate
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement 1st ed.
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication, distribution, etc. Pune:
Name of publisher, distributor, etc. Mehata publishing house,
Date of publication, distribution, etc. 2018
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 96 p.:
521 ## - TARGET AUDIENCE NOTE
Target audience note ‘फुले आणि काटे’ या वि.स. खांडेकरांच्या ग्रंथात काही निबंध इतरांच्या साहित्यकृतींची आणि वैशिष्ट्यांची समीक्षा करणारे आहेत आणि काही निबंध स्वत:वरील काही संस्कारविशेष सांगणारे आहेत. खांडेकरांची मूळ प्रकृती ललित लेखकाची. या प्रकृतीत मनाची सात्त्विक भव्यता, चिंतनशील कल्पकता, वाचनसंदर्भता, संवेदनशीलता, आस्वादकता आणि भाषिक क्रीडाशीलता हे गुण विशेष जाणवतात. ते लघुनिबंध लिहितात, तेव्हा त्यांच्या या गुणांना विशेष बहर येतो. खांडेकरकालीन साहित्यिक पिढीने लघुनिबंध आणि निबंध ही दोन्ही सख्खी भावंडे मानली. त्यामुळे खांडेकरांच्या वैचारिक आणि समीक्षात्मक निबंधांतही या गुणांचा आविष्कार मुक्तपणे होताना दिसतो. प्रस्तुत ग्रंथात त्यांचा प्रत्यय वाचकांना पानोपानी येतो. मग न. चिं. केळकरांचा विनोद असो. कृ. प्र. खाडिलकरांचे नाटक असो, विंवा भास्करराव तांबे यांची कविता असो, त्यांची समीक्षा करताना खांडेकरांच्या वरील गुणांचाच आविष्कार होताना दिसतो. विवेचनासाठी घेतलेला साहित्यविषय जीवन मूल्यांच्या अंगांनी समजून देण्यावरचे त्यांचे अवधान कधीही सूटत नाही. या लेखांतून त्यांची उदात्त मूल्यांनी युक्त अशा जीवनाची अनावर ओढ विशेष जाणवते. त्यामुळे ‘फुले आणि काटे’ या ग्रंथातील वि.स. खांडेकरांचे लेखन वाचकाला मोहवते आणि मंत्रमुग्ध करते.
650 #0 - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
9 (RLIN) 657
Topical term or geographic name entry element Marathi Novel
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme
Koha item type Book

No items available.

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha