Logo
Knowledge Resource Center/Library

बाज़ार

by माडगूळकर, व्यं.
[ BOOKS ] Edition statement:४th ed. Published by : मेहता पब्लिशिंग हाऊस ; (पुणे :) Physical details: 108 p. : 21 cm. ISBN:9788184983692.
Subject(s): Marathi Novel | Fiction
Item type: BOOKS
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
891.46371 MAD (Browse shelf) Available 4325
Total holds: 0

पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले.
निळू म्हणाला, चला, पळा! ह्याला निवार्‍याला ठेवले पाहिजे.
आम्हाला कुणाच्याही घरात उंटाला ठेवायचे होते,
पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती.
माझ्या घरात उंट मावत नव्हता. निळूच्या घरात मावत नव्हाता.
देवळात मावत नव्हता उंटाला कुठेच निवारा नव्हता.
मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता.
माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता.
कारण तो सर्वात जास्त मोठा, उंच होता.
अचानक बाहेरुन परका आलेला होता.
पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली.
मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले.
त्याचा भलामोठा देह खाली आला.
मान लांब करुन त्याने भुईवर टाकली.
उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले ...

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha