No title जांभळाचे दिवस
by माडगूळकर, व्यं.
[ BOOKS ] Edition statement:१st ed. Published by : मेहता पब्लिशिंग हाऊस ; (पुणे :) ISBN:9788184983739. Item type: BOOKS| Home library | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
|---|---|---|---|---|---|
|
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Contact: Ankushe Sheetal Suresh, ( BSc Chemistry), MLISc, SET, NET
Librarian,
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
E-mail: ac.library@arihantacs.edu.in
|
891.46371 MAD (Browse shelf) | Available | 4328 |
जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रुपंना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रुपे वाचकांना नक्कीच भावतील
जेव्हा... मनाला भुरळ घालणारे ‘जांभळाचे दिवस’लवकर संपतात, टेकडीचा ‘उतार’ उतरायलाही वामनरावांना फार वेळ लागतो, पोस्टमनच्या ‘अनवाणी’ पायांना वहाणा मिळतात, मनात आणि घरात कोणालाही शिरकाव करू न देणाऱ्या ‘बाई’ बदलतात, मर्यादशील वंचा बाजारची वाट चालताना मन मोकळे करते, विस्मृतीत गेलेले प्रेम ‘सकाळची पाहुणी’ बनून अनंतरावांकडे येते, ओढग्रस्त परिस्थितीत मुलासाठी घेतलेली ‘सायकल’ हरवल्यानंतरही काळे मास्तर सुटकेचा नि:श्वास सोडतात, तेव्हा... काय घडते? या अनुभूतीचा अवीट बहर म्हणजेच ‘जांभळाचे दिवस.’

There are no comments for this item.