Logo
Knowledge Resource Center/Library

भाऊबीज

by खांडेकर, वि. स.
[ BOOKS ] Edition statement:१st ed. Published by : Mehata Publishing House, (Pune:) Physical details: 166 p. : 19 cm ISBN:9788177663877.
Subject(s): Marathi Novel
Year: 2018 Item type: BOOKS
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
891.4616 KHA (Browse shelf) In transit from Arihant College of Arts Commerce and Science, Juniour college to AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 since 03.12.2019 4394
Total holds: 0
Browsing AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Shelves , Shelving location: C11S51 Close shelf browser
891.4616 KHA एका पानाची कहाणी 891.4616 KHA भाऊबीज 891.4616 KHA दोन मने

कादंबरीची प्रकरणेच शोभावीत अशा वि. स. खांडेकर ह्यांच्या पहिल्या पहिल्या कथा असंकलितच राहिल्या होत्या. सुनीलकुमार लवटे ह्यांनी त्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या जवळजवळ प्रारंभकाळातील खांडेकरांच्या बारा कथा निवडून आपल्या विवेचक प्रस्तावनेसह हा 'भाऊबीज’ संग्रह तयार केला आहे. खांडेकरांच्या उमेदवारीच्या काळातील ह्या कथा असल्या तरी त्यातही पुढील खांडेकर जाणवावेत. अशाच त्या आहेत. संग्रहाला नाव लाभलेली 'भाऊबीज" कथा ती संग्रहात आहेच, त्याशिवाय 'फकीराची भाऊबीज’, 'मराठ्यांची भाऊबीज' अशाही 'भाऊबीज' कथा ह्या संग्रहात आहेत. खांडेकरांना बहीण नव्हती. ती असावी असे त्यांना वाटत होते. त्याचीच परिणिती ह्या कथा असण्याची शक्यता आहे. संग्रहातील बहुतांशी कथा जश्या उद्देशप्रधान आहेत. तश्याच त्या खांडेकरांचा स्त्रीवादी दृष्टीकोनही प्रगट करणार्‍या आहेत.

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha