तिसरा प्रहर
by खांडेकर, वि. स.
[ ] Edition statement:१st ed. Published by : मेहता पब्लिशिंग हाऊस, (Pune:) Physical details: 70 p.: 18 cm ISBN:9788177665116. Year: 2017 Item type:| Home library | Call number | Copy number | Status | Date due | Barcode | Item holds |
|---|---|---|---|---|---|---|
|
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Contact: Ankushe Sheetal Suresh, ( BSc Chemistry), MLISc, SET, NET
Librarian,
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
E-mail: ac.library@arihantacs.edu.in
|
Available | |||||
|
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Contact: Ankushe Sheetal Suresh, ( BSc Chemistry), MLISc, SET, NET
Librarian,
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
E-mail: ac.library@arihantacs.edu.in
|
891.46371 KHA (Browse shelf) | 01 | Available | 4413 |
तिसरा प्रहर' ह आयुष्याचे यथार्थ दर्शन करून देणारा आरसा आहे. दिवसाच्या तिसर-या प्रहरी मनुष्य जर क्षणभर अंतर्मुख झाला. तर पूर आलेल्या नदीतून पोहण्याच्या भावनांचं, विशेषत: अर्धेअधिक अंतर तोडल्यावर त्या पोहोणा-याच्या मनात येना-या विचारांचा कल्लोळ
आपल्याही ह्रदयामध्ये प्रतिध्वनित होत आहे. तिस-या प्रहरमध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्ने वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिस-या प्रहरमध्ये निष्क्रीय व निराश वाटू लागते. विषयांची विविधता आणि शैलीची भिन्न भिन्न वैशिष्ठ्ये असे खांडेकरांच्या
लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर, कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध ह वैचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा, विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे.असे वि.स. खांडेकरांना वाटते.

There are no comments for this item.