भारतीय अर्थव्यवस्था :
by बानीक, नीलांजन
[ BOOKS ] Edition statement:1st ed. Published by : Sage bhasha Publishers, (Los Angelis :) Physical details: 288 p. : 25 cm ISBN:9789385985355. Year: 2017 Item type: BOOKS| Home library | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
|---|---|---|---|---|---|
|
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Contact: Ankushe Sheetal Suresh, ( BSc Chemistry), MLISc, SET, NET
Librarian,
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
E-mail: ac.library@arihantacs.edu.in
|
Available | 4566 |
नीलांजन बानीक लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ हे पुस्तक भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेचा थोडक्यात परंतु सुबोध आढावा घेते. आर्थिक वृद्धी आणि स्थैर्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली सरकारी धोरणे आणि उपायांची समीक्षा करते. भारतीय संदर्भांचा आधार घेत सविस्तर केस स्टडीज, आकृत्या आणि कोष्टके, उदाहरणे यांच्या साह्याने हे पुस्तक आर्थिक सिद्धान्तांची वास्तव अर्थव्यवस्थेशी सांगड घालते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेची भूमिका ही वेगळी आहे आणि म्हणूनची ती स्वतंत्रपणे समजावून घ्यावी लागते.
आजवर स्थूल अर्थशास्त्रावरील पाठ्यपुस्तकांचा भर प्रामुख्याने पश्चिम युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील अर्थव्यवस्थांवर होता. भारतीय संदर्भाचे भारतीय विद्यार्थ्यांसाठीचे पाठ्यपुस्तक जवळपास नव्हतेच. ती उणीव बानीक यांच्या पुस्तकाने भरून काढली आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन या पुस्तकाचे लेखन केले गेले आहे. भारतीय स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना समजून घेण्यासाठी ते आदर्शवत आहे. पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, त्याचबरोबर धोरणकर्त्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
CONTENTS
प्रास्ताविक
स्थूल अर्थशास्त्राची तोंडओळख
वृद्धी, विकास आणि उत्पन्न विभाजन
मागणी व्यवस्थापन धोरण
भाववाढ आणि बेरोजगारी
भारतातील आर्थिक सुधारणा
व्यापार
बाह्य लेखा आणि विनिमय दर
भारत आणि जागतिक व्यापार संघटना

There are no comments for this item.