Logo
Knowledge Resource Center/Library

संशोधन पद्धती:

by कुमार, रणजीत
[ BOOKS ] , Research Methodology: A Step-by-Step Guide for Beginners Edition statement:4th ed. Published by : SAGE Publications India Pvt. Ltd., (Los Angelis :) Physical details: 468 p. : 25 cm. ISBN:9789351507079. Year: 2018 Item type: BOOKS
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
Available 4573
Total holds: 0

सामाजिक शास्त्रांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन प्रकल्पांवर काम करण्यास सिद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, रणजित कुमार लिखित ‘संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक’!

संशोधन किंवा संशोधन पद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खास लिहिले गेले आहे. सामाजिक शास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ज्यांना संशोधनात रस आहे, त्यांना हे पुस्तक तंत्रे आणि उदाहरणे यशस्वीरित्या पुरवते. या नवीन आवृत्तीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही पद्धतींमधील शंकानिरसन आठ पायऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. प्रचलित संख्यात्मक संशोधन पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासाबरोबरच या सुधारित आवृत्तीमध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीच्या सविस्तर अभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वच प्रकरणांमध्ये प्रतिसादात्मक प्रश्न या पूर्णपणे नूतन अभ्यासतंत्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संशोधनासारखा गंभीर विषय लेखकाने सुगम आणि सुलभ पद्धतीने मांडला आहे.

Research Methodology: A Step by Step Guide for Beginners has been written specifically for those with no previous experience of research or research methodology.

An essential reading for undergraduate and postgraduate students in the social sciences and are interested in research, the book successfully provides helpful techniques and examples. It guides you through your project from beginning to end by offering practical advice on:

formulating a research question
ethical considerations
carrying out a literature review
choosing a research design
selecting a sample
collecting and analysing qualitative and quantitative data
writing a research report

CONTENTS
आभार
प्रास्ताविक
संशोधनः एक विचारपथ
संशोधन प्रक्रियाः एक दृष्टिक्षेप
पायरी पहिली: संशोधन समस्येची सूत्रबद्ध मांडणी
साहित्याचे परीक्षण
संशोधन समस्येची सूत्रबद्ध मांडणी
चल ओळखणे
गृहीतकृत्यांची बांधणी
पायरी दुसरी: संशोधन आराखड्याचे सांकल्पिक चित्र तयार करणे
संशोधन आराखडा
अभ्यास आराखड्याची निवड करणे
पायरी तिसरी: तथ्य संकलनाकरिता साधनांची बांधणी करणे
तथ्य संकलनाच्या पद्धतींची निवड करणे
अभिवृत्ती मापन सारणीद्वारे तथ्य संकलन
संशोधन साधनाची वैधता आणि विश्वासार्हता प्रस्थापित करणे
पायरी चौथी: नमुना निवड
नमुना निवड
पायरी पाचवी: संशोधन प्रस्ताव लेखन
संशोधन प्रस्ताव लेखन
पायरी सहावी: तथ्य संकलन
तथ्य संकलनात नैतिक मुद्द्यांचा विचार
पायरी सातवी: तथ्यांवरील प्रक्रिया आणि तथ्यांचे सादरीकरण
तथ्यांवरील प्रक्रिया
तथ्यांचे सादरीकरण
पायरी आठवी: संशोधन अहवाल लेखन
संशोधन अहवाल लेखन

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha