Logo
Knowledge Resource Center/Library

संशोधन प्रस्ताव विकसित करणे

by डेनिकोलो, पॅम
[ BOOKS ] Edition statement:1st ed. Published by : SAGE Publications India Pvt. Ltd, (Los Angelis:) Physical details: 160 p. : 25 cm ISBN:9789385985416. Year: 2018 Item type: BOOKS
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
Available 4575
Total holds: 0

‘संशोधन प्रस्ताव विकसित करणे’ हे पुस्तक काही मूलभूत प्रश्नांची उकल करते. उदा. संशोधन प्रस्ताव विकसित करण्यासाठी नेमके काय करावे?

सर्वोत्तम असा यशस्वी संशोधन प्रस्ताव कसा विकसित करावा?

उपलब्ध साहित्याचे परीक्षण कसे करावे?

पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्यासाठी संशोधन प्रस्ताव लिहिणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. या सहजसोप्या, माहितीपर आणि रंजक पुस्तकाद्वारे डेनिकोलो आणि बेकर तुम्हाला परिणामकारक संशोधन प्रस्ताव बनवण्याविषयी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी आर्थिक साह्य मिळू शकेल किंवा एखाद्या संशोधन पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला स्थान मिळू शकेल. तुमचा संशोधन प्रस्ताव वाचणाऱ्यांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, हे जाणून घेणे सुलभ होईल. याशिवाय प्रत्यक्ष कार्यानुभव देऊन तुमच्या लिखाणातील कौशल्य उंचावण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तंत्रजड भाषा टाळण्याचा उद्देश ठेवून हे लिहिले गेले आहे आणि विद्यार्थ्यांना जितके माहीत असायला हवे, त्याचीच चर्चा करण्यात आली आहे.

How do I go about writing a research proposal?
How do I maximize my chances of Writing a successful research proposals?
How do I do a literature review?
Writing a research proposal is one of the most important tasks facing academics, researchers and postgraduate students. In this accessible, informative and entertaining book, Denicolo and Becker tell you how to develop an effective research proposal to secure funding for your research projects or to gain a place on a research degree programme. The book helps you understand what those reading your proposal are looking for and supports the development of writing skills through practical activities.

This book offers down-to-earth advice on:

How best to carry out and structure the literature review
How to develop and phrase research questions and hypotheses
How to handle methods and methodology in your proposal
Crucial issues of planning, strategy and timing.
This is a must-have book for anyone seeking to write a successful research proposal.

CONTENTS
अचानक लाभ (सिरीन्डिपिटी)
अपेक्षित वाचकवर्ग
पुस्तकाचा संक्षिप्त आढावा
तुमच्यासमोर असलेले कार्य
संशोधन प्रस्ताव हा काय व कसा असतो?
संशोधनाच्या प्रस्तावाची गरज का आणि केव्हा असते?
प्रस्तावाच्या तयारीचे महत्त्वाचे पैलू कोणते?
प्रस्तावना, तार्किकता व साहित्याच्या परीक्षणांत कशाचा समावेश करावा?
उद्देश, हेतू व संशोधनाचे प्रश्न/संभाव्य सिद्धांतांचे महत्त्व काय?
पद्धतीशास्त्र /संशोधन: अंमलबजावणी विभागांमध्ये काय समाविष्ट करता येईल?
आर्थिक बाजूवर कोणत्या विचारांची गरज आहे?
नियोजन व संघटितपणाच्या तपशीलवार गरजा
तुमच्या प्रकल्पात महत्त्वाचा वाटा उचलणारे व त्याचे मूल्यांकन करणारे आणखी लोक कोण आहेत?
हे सगळे कुठे थांबते? प्रतिक्रिया, मागचे विचार व पुढचे अंदाज

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha