Logo
Knowledge Resource Center/Library

गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती:

by हेस-बिबर, शार्लीन नॅगी
[ BOOKS ] , Practice of qualitative research: engaging students in the research process Edition statement:3rd ed. Published by : SAGE Publications India Pvt. Ltd., (Los Angelis :) Physical details: 376 p. : 25 cm ISBN:9789386602213. Year: 2017 Item type: BOOKS
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
Available 4576
Total holds: 0

गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती या पुस्तकाच्या ३ऱ्या आवृत्तीचा उद्देश तोच आहे... विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी गुणात्मक पद्धतींचे वापरात असलेले नमुने उपलब्ध करून देणे. या विषयाच्या इतर पुस्तकात आणि यात फरक हा आहे की हे पुस्तक खास प्रश्नाला कुठल्याही पद्धतीशी जोडून, केंद्रस्थानी ठेवते. संशोधनाचा विशेष प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निवडलेली पद्धत किंवा पद्धतींचा संच यांच्यामध्ये ‘घट्ट दुवा’ असण्यावर यात जोर दिला आहे. संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल.

गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलूचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रवाही भाषेतून घेते. बहुतेक संशोधकांना प्रत्यक्ष फील्डवर ज्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांविषयी उपयुक्त माहिती पुस्तकात आहे.

The Practice of Qualitative Research guides readers step by step through the process of collecting, analyzing, designing, and interpreting qualitative research. Written in an engaging style, this student-cantered text offers invaluable insights into the practice of qualitative research, with coverage of in-depth interviewing, focus groups, ethnography, case study, and mixed methods research.

The Third Edition features even more integrated attention to online research and implications of social media throughout all methods chapters; updates on qualitative analysis software; and significantly expanded coverage of ethics.

CONTENTS
प्रस्तावना
आभार
लेखिकेविषयी
भाग I: संशोधनाबद्दल गुणात्मक धोरण स्वीकारणे
गुणात्मक संशोधनासाठी पुढाकार
गुणात्मक संशोधनाची नमुन्याधारित पद्धती
संशोधनाच्या गुणात्मक पद्धतींची संरचना
सामाजिक संशोधनाची नैतिकता
भाग II: गुणात्मक संशोधनाचा सराव
सखोल/ विस्तृत इंटरव्ह्यू
लक्ष्यित गट संशोधन
एथ्नोग्राफी/नृवंशशास्त्र
केस स्टडी
प्रसारमाध्यमांवरील संशोधन
मिश्र पद्धतींचे संशोधन
भाग III धागे एकत्र बांधणे
गुणात्मक डेटाचे विश्लेषण आणि विवेचन
गुणात्मक संशोधन प्रकल्पांचे लिखाण आणि प्रतिनिधित्व
निष्कर्ष: गुणात्मक संशोधनाच्या अभ्यासाच्या भविष्यासाठी मार्गदर्शनपर सूचना

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha