Logo
Knowledge Resource Center/Library

कॅम्पस टू कोर्पोरेट:

by जोशी, गंगाधर
[ BOOKS ] , Campus to Corporate: Your Roadmap to Employability Edition statement:1st ed. Published by : SAGE Publications India Pvt. Ltd., (Los Angelis:) Physical details: 252 p. : 23 cm ISBN:9789386446718. Year: 2018 Item type: BOOKS
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
Available 4581
Total holds: 0

गंगाधर जोशी कॅम्पस टू कॉर्पोरेट या पुस्तकातून ज्ञानाचे कौशल्यात रूपांतर करणे आणि त्यातून रोजगार निर्माण करणे, या गोष्टींवर नवा प्रकाशझोत टाकतात. आजच्या काळात, शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी आणि कौशल्यांच्या आधारावर नोकरी देणाऱ्या कंपन्या या दोन्हींमधील अंतर हा कदाचित सर्वांत मोठा असा भाग आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुस्तकामध्ये वैश्विक रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेले आहे. रोजगारक्षमतेविषयीच्या समस्या इथे एकत्रितपणे समजून घेतलेल्या आहेत आणि निरंतर रोजगारक्षमता प्राप्त करण्यासाठी कौशल्ये संपादन करण्याकडे लक्ष केंद्रित करणारी व्यावहारिक पद्धत यामध्ये आहे.

व्यक्तिगत कौशल्यांपासून सुरुवात करून नंतर संघटनात्मक कौशल्ये आणि अखेरीस तंत्रज्ञानाविषयीची कौशल्ये, अशी प्रगतीकारक कौशल्ये आत्मसात करण्याचा एक कार्यक्रम, हे पुस्तक सादर करते. प्रमाणपत्रे आणि व्यावसायिक संबंध या विषयांवरची प्रकरणे विशेष वेगळी आहेत, ती यासाठी की, त्यामध्ये कामकाज, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) यासारख्या अनेक क्षेत्रांची दखल घेतली आहे.

This textbook offers a fresh perspective to the techniques of coping with the challenges of transition from relaxed campus life to a professional corporate environment.

Key Features

A pragmatic and practice-oriented approach
Insight into high-in-demand soft skills and technology-based skills
Information on professional certification and membership of professional associations

CONTENTS
प्रस्तावना– पद्मभूषण डॉ.एस.बी.मुजुमदार
भूमिका
विभाग १: विषयाचे महत्त्व
परिचय आणि संक्रमणाची गरज
उद्योगविश्वाच्या अपेक्षांचे चित्र
बिझनेस स्कूल्सचे चित्र
विभाग 2: व्यक्तिगत प्रभावात वाढ
व्यावसायिक नैपुण्यासाठी ७ सीजचे प्रारूप
व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकास
सकारात्मक विचारसरणी आणि कामाची मानसिकता निर्माण करणे
मूल्ये आणि नीतिमत्ता
नवनिर्माण आणि सर्जनशीलता
काम आणि आयुष्याचा समतोल
वेळेचे व्यवस्थापन
ताणाचे व्यवस्थापन
विभाग 3: संस्थेत प्रभाव निर्माण करणे
कामाचे ५० नवीन नियम
व्यावसायिक शिष्टाचार आणि वर्तन पद्धती
उद्योगसंस्थेत नातेसंबंध निर्माण करणे
संभाषण कौशल्य
गटांत काम करणे
संघर्ष हाताळणे
वाटाघाटीची प्रभावी कौशल्ये
समस्या निराकरणातील सर्जनशीलता
उद्योगसंस्थांमधील सत्ता आणि राजकारण
वरिष्ठांना हाताळणे
विभाग 4: तंत्रज्ञानातील कौशल्ये आणि प्रमाणपत्रे
तंत्रज्ञानातील कौशल्यांचा परिचय आणि गरज
माहिती तंत्रज्ञानातील (आयटी) प्राथमिक कौशल्ये
माहिती तंत्रज्ञानाची (आयटी) उच्च पातळीवरील कौशल्ये
उद्योग साधनसंपत्ती नियोजनाचे (एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग-ईआरपी) ज्ञान
व्यावसायिक सदस्यत्व आणि प्रमाणपत्रे
विभाग 5: प्लेसमेंट प्रक्रियेत वरचढ ठरणे
परिपूर्ण रेझ्युमे किंवा सीव्ही लिहिणे
लेखी कलचाचणीतील यश
गटचर्चेतील यश
मुलाखतीच्या प्रक्रियेस सामोरे जाणे
मुलाखतीपूर्वीचा आणि नंतरचा पाठपुरावा

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha