Logo
Knowledge Resource Center/Library

सावली उन्हाची

by देसाई, रणजित.
[ ] Edition statement:1st ed. Published by : Mehata publishing house, (Pune:) Physical details: 68 p.: ISBN:9788177661095.
Subject(s): Marathi Novel
Year: 2018 Item type:
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
Available 4358
Total holds: 0

"....ही लग्नगाठ दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते.

ते दोन जीव अधिक सामर्थ्यवान बनतात, ते त्या वेल्डिंगमुळं.
जीवन कुणासाठी थांबत नाही. ते पुढं जातच असतं.

मुलं-बाळं वाढतात. जुन्यांची सोबत हरवते.
अनेक सुखदु:खाचे क्षण येतात. हे सारे बदल घडत अताना
तुम्ही मात्र एकत्र असता. त्या एकत्रपणाचा आनंद उपभोगत असता.

खर्‍या अर्थानं पृथ्वीवरचा स्वर्ग तिथंच अवतरतो.

ती एकरूपता आली, की जगात हवे तेवढे उत्पात होऊ देत, संघर्ष वाढू देत, संसार अबाधितच राहतो.

राखेतून जन्म घेणार्‍या फिनिक्स पक्ष्यासारखा.

ती ताकद तुम्ही मिळवलीत, की तुम्ही कुणालाही दुर्लक्षू शकता.

निंदेला हसू शकता. जोवर तुमच्या पाठीशी कुणीतरी
खंबीरपणे उभं आहे, याची खात्री असेल,
तोवर कशालाही भिण्याची गरज नाही,
कळलं?’

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha