Logo
Knowledge Resource Center/Library

इल्लम

by पाटील, शंकर.
[ ] Edition statement:1st ed. Published by : Mehata publishing house, (Pune:) Physical details: 104 p.: ISBN:9788177668520.
Subject(s): Marathi Novel
Year: 2018 Item type:
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    Average rating: 0.0 (0 votes)
Home library Call number Status Date due Barcode Item holds
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01

Contact:

Ankushe Sheetal Suresh

( BSc Chemistry), MLISc, SET, NET 
Librarian
Arihant College of Arts Commerce And Science,
Pune Camp, Pune-01
Ph. No. 02067270906
 E-mail: ac.library@arihantacs.edu.in
Available 4369
Total holds: 0

संपतरावांच्या डोक्यात एक गोष्ट गच्च बसली. अगदी सिमेंट क्राँकिट ! संपतराव रोज आपलंच डोकं खात बसला. पंधरा लाख देऊनही नाव होत नाही म्हणजे काय ? काहीतरी इल्लम सापडलं पाहिजे... असं काय करावं ? काय काढावं ? काहीतरी चकित करणारं सापडलं पाहिजे... सगळ्या पेपरात बातमी आली पाहिजे. सगळ्यांच्या तोंडी आपलाच विषय निघाला पाहिजे. नावाचा डंका गाजला पाहिजे ! नाव गाजत नाही, तर मग एवढा पैसा मिळवून तरी काय फायदा ? एवढे नोकरचाकर, गडीमाणसं राबतात, एकाला दोन बंगले, गडगंज इस्टेट, सोन्याचांदीची भांडी, दागदागिने, काश्मिरी कार्पेटस् सा-या जगातून आणलेल्या शोभेच्या सुंदर सुंदर वस्तू... कोणत्या गोष्टीची ददात आहे ? एवढं ऐश्वर्य पायाशी लोळणं घेतंय, पण त्याचा उपयोग काय? नाव नाही... एका रात्रीत नाव व्हावं, पेपरात सगळीकडं छापून यावं, असं काहीतरी इल्लम काढलं पाहिजे. आणि एक दिवस संपतरावांनी इल्लम काढलं !

There are no comments for this item.

to post a comment.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha