TY - GEN AU - माडगूळकर,व्यं TI - जांभळाचे दिवस SN - 9788184983739 U1 - 891.46371 21st PY - 0000///२०१७, CY - पुणे PB - मेहता पब्लिशिंग हाऊस KW - Marathi Novel N1 - जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रुपंना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रुपे वाचकांना नक्कीच भावतील; जेव्हा... मनाला भुरळ घालणारे ‘जांभळाचे दिवस’लवकर संपतात, टेकडीचा ‘उतार’ उतरायलाही वामनरावांना फार वेळ लागतो, पोस्टमनच्या ‘अनवाणी’ पायांना वहाणा मिळतात, मनात आणि घरात कोणालाही शिरकाव करू न देणाऱ्या ‘बाई’ बदलतात, मर्यादशील वंचा बाजारची वाट चालताना मन मोकळे करते, विस्मृतीत गेलेले प्रेम ‘सकाळची पाहुणी’ बनून अनंतरावांकडे येते, ओढग्रस्त परिस्थितीत मुलासाठी घेतलेली ‘सायकल’ हरवल्यानंतरही काळे मास्तर सुटकेचा नि:श्वास सोडतात, तेव्हा... काय घडते? या अनुभूतीचा अवीट बहर म्हणजेच ‘जांभळाचे दिवस.’ ER -