<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<mods xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns="http://www.loc.gov/mods/v3" version="3.1" xsi:schemaLocation="http://www.loc.gov/mods/v3 http://www.loc.gov/standards/mods/v3/mods-3-1.xsd">
  <titleInfo>
    <title>मायाबाजार</title>
  </titleInfo>
  <titleInfo type="alternative">
    <title>Mayabazar</title>
  </titleInfo>
  <name type="personal">
    <namePart>काळे, व. पु. Kale, V. P.</namePart>
    <role>
      <roleTerm authority="marcrelator" type="text">creator</roleTerm>
    </role>
  </name>
  <typeOfResource/>
  <originInfo>
    <place>
      <placeTerm type="code" authority="marccountry">xxu</placeTerm>
    </place>
    <place>
      <placeTerm type="text">पुणे</placeTerm>
    </place>
    <publisher>मेहता पब्लिशिंग हाऊस</publisher>
    <dateIssued>२०१७</dateIssued>
    <edition>१st </edition>
    <issuance/>
  </originInfo>
  <language>
    <languageTerm authority="iso639-2b" type="code">eng</languageTerm>
  </language>
  <physicalDescription>
    <extent>132 p.: 21 cm</extent>
  </physicalDescription>
  <note>मायाबाजार-वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.</note>
  <note>"It is very true that al the stories by Va Pu Kale based completely on the middle-class people, yet these stories are not about the routine of this class, They have different aspects, various dimensions. they give way to the uncommon moment of happiness and sorrow in the common people. va pu kale has the business to write the common people. Va Pu has blessings to write the stories with a touch of the humor but at the same time, his train never derails on the track of frivolity. his writing reflects patience, it is nowhere loud. it brings a smile on the lips and hopes in the hearts. It gives importance to the entertaining aspects more than painful torture. it never becomes cheap. the author himself has a versatile personality this same is portrayed through his stories avoiding reception. The best strength of his stories is each story touches the soul somewhere compelling the reader to introspect."- Prof.  Sada Kharade                  </note>
  <subject authority="lcsh">
    <topic>Marathi Novel</topic>
  </subject>
  <subject authority="lcsh">
    <topic>Fiction</topic>
  </subject>
  <classification authority="ddc" edition="21st">891.46371  KAL</classification>
  <identifier type="isbn">9788177668957</identifier>
  <recordInfo>
    <recordContentSource authority="marcorg"/>
    <recordCreationDate encoding="marc">190701</recordCreationDate>
    <recordChangeDate encoding="iso8601">20240711000736.0</recordChangeDate>
  </recordInfo>
</mods>
