@book{7397,
	author = {काळे, व. पु.},
	title = {घर हरवलेली माणसं 	 			},
	publisher = {मेहता पब्लिशिंग हाऊस,},
	year = {२०१७.},
	address = {पुणे:},
	edition = {१st ed.},
	note = {मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घत्लॆ. कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या . कोडी तशीच रहिलि. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले. चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे. याची खंत आहे, भीती पण आहे. वपु}
}
