काळे, व. पु.

घर हरवलेली माणसं Ghar harvaleli manasa - १st ed. - पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१७. - 182 p. : 21 cm.

मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घत्लॆ. कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या . कोडी तशीच रहिलि. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले. चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे. याची खंत आहे, भीती पण आहे. वपु

9788177664218


Marathi Novel
Fiction

891.46371 / KAL