TY - GEN AU - काळे, व. पु. TI - घर हरवलेली माणसं SN - 9788177664218 U1 - 891.46371 21st ed. PY - 0000///२०१७ CY - पुणे PB - मेहता पब्लिशिंग हाऊस KW - Marathi Novel KW - Fiction N1 - मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घत्लॆ. कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या . कोडी तशीच रहिलि. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले. चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे. याची खंत आहे, भीती पण आहे. वपु ER -