@book{7399,
	author = {काळे, व. पु.},
	title = {तू भ्रमत अहासी वाया 		 		 },
	publisher = {मेहता पब्लिशिंग हाऊस,},
	year = {२०१७.},
	address = {पुणे:},
	edition = {१st ed.},
	note = {-सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश. 
-वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसांपर्यंत नेणारा दूत. 
-एका फुलात मला इतकं दिसतं.}
}
