<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<mods xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns="http://www.loc.gov/mods/v3" version="3.1" xsi:schemaLocation="http://www.loc.gov/mods/v3 http://www.loc.gov/standards/mods/v3/mods-3-1.xsd">
  <titleInfo>
    <title>भाऊबीज</title>
  </titleInfo>
  <titleInfo type="alternative">
    <title>Bhaubij</title>
  </titleInfo>
  <name type="personal">
    <namePart>खांडेकर, वि. स. Khandekar, V. S.</namePart>
    <role>
      <roleTerm authority="marcrelator" type="text">creator</roleTerm>
    </role>
  </name>
  <typeOfResource/>
  <originInfo>
    <place>
      <placeTerm type="code" authority="marccountry">xxu</placeTerm>
    </place>
    <place>
      <placeTerm type="text">Pune</placeTerm>
    </place>
    <publisher>Mehata Publishing House</publisher>
    <dateIssued>2018</dateIssued>
    <edition>१st ed.</edition>
    <issuance/>
  </originInfo>
  <language>
    <languageTerm authority="iso639-2b" type="code">eng</languageTerm>
  </language>
  <physicalDescription>
    <extent>166 p. : 19 cm</extent>
  </physicalDescription>
  <tableOfContents>कादंबरीची प्रकरणेच शोभावीत अशा वि. स. खांडेकर ह्यांच्या पहिल्या पहिल्या कथा असंकलितच राहिल्या होत्या. सुनीलकुमार लवटे ह्यांनी त्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या जवळजवळ प्रारंभकाळातील खांडेकरांच्या बारा कथा निवडून आपल्या विवेचक प्रस्तावनेसह हा 'भाऊबीज’ संग्रह तयार केला आहे. खांडेकरांच्या उमेदवारीच्या काळातील ह्या कथा असल्या तरी त्यातही पुढील खांडेकर जाणवावेत. अशाच त्या आहेत. संग्रहाला नाव लाभलेली 'भाऊबीज" कथा ती संग्रहात आहेच, त्याशिवाय 'फकीराची भाऊबीज’, 'मराठ्यांची भाऊबीज' अशाही 'भाऊबीज' कथा ह्या संग्रहात आहेत. खांडेकरांना बहीण नव्हती. ती असावी असे त्यांना वाटत होते. त्याचीच परिणिती ह्या कथा असण्याची शक्यता आहे. संग्रहातील बहुतांशी कथा जश्या उद्देशप्रधान आहेत. तश्याच त्या खांडेकरांचा स्त्रीवादी दृष्टीकोनही प्रगट करणार्‍या आहेत.</tableOfContents>
  <subject authority="lcsh">
    <topic>Marathi Novel</topic>
  </subject>
  <classification authority="ddc" edition="22nd ed.">891.4616 KHA</classification>
  <identifier type="isbn">9788177663877</identifier>
  <recordInfo>
    <recordContentSource authority="marcorg"/>
    <recordCreationDate encoding="marc">191022</recordCreationDate>
    <recordChangeDate encoding="iso8601">20210330142733.0</recordChangeDate>
  </recordInfo>
</mods>
