@book{7473,
	author = {खांडेकर, वि. स.},
	title = {तिसरा प्रहर},
	publisher = {मेहता पब्लिशिंग हाऊस,},
	year = {2017.},
	address = {Pune:},
	edition = {१st ed.},
	note = {तिसरा प्रहर' ह आयुष्याचे यथार्थ दर्शन करून देणारा आरसा आहे. दिवसाच्या तिसर-या प्रहरी मनुष्य जर क्षणभर अंतर्मुख झाला. तर पूर आलेल्या नदीतून पोहण्याच्या भावनांचं, विशेषत: अर्धेअधिक अंतर तोडल्यावर त्या पोहोणा-याच्या मनात येना-या विचारांचा कल्लोळ

आपल्याही ह्रदयामध्ये प्रतिध्वनित होत आहे. तिस-या प्रहरमध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्ने वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिस-या प्रहरमध्ये निष्क्रीय व निराश वाटू लागते. विषयांची विविधता आणि शैलीची भिन्न भिन्न वैशिष्ठ्ये असे खांडेकरांच्या

लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर, कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध ह वैचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा, विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे.असे वि.स. खांडेकरांना वाटते. }
}
