@book{7562,
	author = {चक्रवर्ती, बिद्युत and चंद, प्रकाश },
	title = {जागतिकीकरणात लोकप्रशासन :},
	publisher = {Sage bhasha Publishers,},
	year = {2018.},
	address = {Los Angelis :},
	edition = {1st ed.},
	note = {जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोकप्रशासनाच्या क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा सारांशात्मक आढावा ‘जागतिकीकरणातील लोकप्रशासन’ हे पुस्तक घेते. शासन पद्धती समजून घेण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या पैलूंचा घेतलेला मागोवा हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. हे करत असतानाच, जगभरात एकूणच समाज आणि प्रशासन प्रणालींमध्ये होत असलेल्या संक्रमणाची दखलही हे पुस्तक घेते. 

यात पुढील काही विषयांचा अभ्यास आहेः

• लोकप्रशासन या विषयाची उत्क्रांती

• प्रशासन सिद्धान्त

• लोकप्रशासनातील ताज्या घडामोडी 

• लोकनीती

• विकास प्रशासन

• विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासन

• समाजकल्याण आणि प्रशासन 

• भारतातील लोकप्रशासन 

• नागरिक आणि प्रशासन

• भारतीय अर्थसंकल्प आणि वित्तीय प्रशासन

• भारतातील प्रशासकीय सुधारणा

• जागतिकीकरण आणि लोकप्रशासन

पाठ्यपुस्तकाच्या शैलीत लिहिले गेलेले हे पुस्तक, प्रत्येक प्रकरणाशी संबंधित प्रश्नसंचांमुळे, या विषयाच्या पदवीपूर्व आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय विविध मुलकी सेवा परीक्षार्थी आणि यूजीसी-नेट परीक्षार्थींनाही त्याचा लाभ होईल.}
}
