कौल, विवेक

इझी मनी : पैशाच्या उत्क्रांतीचा इतिहास : रॉबिन्सन क्रुसो ते पहिले महायुद्ध - 1st ed. - Los Angelis : Sage bhsha Publication, 2018. - 284 p. : 25 cm

‘इझी मनी’ या पुस्तकात विवेक कौल यांनी पैशाचा इतिहास आणि पैशाच्या स्वरूपात झालेल्या बदलांमुळे आपल्या वित्तीय आणि सामाजिक इतिहासाला कशी वळणे मिळत गेली याचे समग्र विवेचन केले आहे. हा वित्तीय इतिहास अभ्यासल्याने आपल्याला सध्या भेडसावत असलेल्या अनेक प्रश्नांचे स्वरूप तर समजेलच, शिवाय पण या समस्यांचा उगम, उदय कसा होतो हेही समजू शकेल. कारण बहुतेक चुका या वित्तीय इतिहासाविषयीच्या अनास्थेमुळे, अज्ञानामुळे आणि अनाकलनापायी वारंवार होत राहतात.

उदा. अमेरिका आणि जगाच्या इतर भागांमध्ये बांधकाम क्षेत्राला बसलेल्या जबर आर्थिक फटक्याचा वणवा पसरत जाऊन त्याचे रूपांतर जागतिक वित्तीय संकटामध्ये कसे झाले, याची सविस्तर चर्चा या पुस्तकात आढळते. वित्तीय संकटामागची विविध कारणे कोणती आणि या संपूर्ण अध्यायातील खलनायक कोण, याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर येऊ शकते. त्या अर्थाने हे पुस्तक सत्यशोधकाचे कामही करते.

This is the third book in the Easy Money trilogy which discusses how, what the world now calls the global financial crisis evolved in the aftermath of the real estate bubble bursting in the United States and other parts of the world. In this book, we will try to understand the various reasons behind the financial crisis, and also identify the different villains behind it.

CONTENTS
सत्यजित दास यांची प्रस्तावना
प्रास्ताविक
पूर्वपीठिका
रॉबिन्सन क्रुसोला पैशांची गरज का नव्हती?
सोने – उपयुक्त आणि निरुपयोगी देखील
द मर्चंट ऑफ व्हेनिस
द बँक ऑफ इंग्लंड
आयझॅक न्युटनचे वेगळे जीवन
क्रांतीकाळातील कागदी चलन
बँक ऑफ इंग्लंड सेंट्रल बँक कशी बनली?
जागतिक मंदीचा काळ
द गोल्ड रश
जेकील आयलंडवरील मुखवटे आणि चेहरे
युद्धांच्या दरम्यानचा कालखंड
समारोप – अजून काळ बदललेला नाही

9789351507178


Money

332.4943 / KAU