TY - GEN AU - सिंह, कटार. AU - शिशोदिया, अनिल TI - पर्यावरणीय अर्थशास्त्र : : सिद्धांत आणि उपयोजन SN - 9789352803972 U1 - 363.700973 22nd ed. PY - 2018/// CY - Los angelis PB - Sage bhasha publishers KW - Environmental policy--Cost effectiveness KW - Human geography KW - Environmental policy KW - Cost effectiveness N1 - पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे. सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या आधारे वाचकाला पर्यावरण समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे व्यवहार्य निराकरण करता येईलच, शिवाय धोरण आणि व्यवस्थापन यांची आखणीही करता येईल. या पुस्तकाची इतर काही वैशिष्ट्ये आहेत. उदा. संकल्पना, विषय आणि सिद्धान्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण; सोप्या, सहज भाषेत आणि शैलीत मांडणी; प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांवर आधारित स्पष्टीकरणे आणि उदाहरणे. जागतिक तापमानवाढ, ओझोन थराचा ऱ्हास, आम्लाचा पाऊस आदी पर्यावरणीय समस्यांविषयी ताजी माहिती यात समाविष्ट आहे; Environmental Economics: Theory and Applications is a comprehensive treatise on environmental economics with a special focus on theories of collective action, environmental policy, and management. A balanced blend of theory and practice, this book outlines the basic concepts, theories, tools and techniques of environmental economics, which not only enable the reader to diagnose the root causes of environmental problems and identify practicable solutions but also facilitate the design of environmental policy and management strategies. The book combines: - innovative synthesis of concepts, ideas, and theories; - presentation in a simple, easy-to-comprehend language and style; - illustrations and examples from real-life situations; - latest available research data on various environmental problems, including global warming, acid rain, and depletion of the ozone layer; and - special focus on environmental policy and management. Useful as a textbook at the graduate and post-graduate levels, it caters to the needs of students, teachers, researchers, environment managers and policy-makers in India; CONTENTS प्रस्तावना परिचय पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि विकास मूलभूत संकल्पना आणि सिद्धान्त–वैयक्तिक निवडी मूलभूत संकल्पना आणि सिद्धान्त–सामूहिक निवडी पर्यावरणीय मूल्यांकन पर्यावरणीय लेखांकन पर्यावरणीय व्यवस्थापनाची साधने जमीन आणि पर्यावरण पाणी आणि पर्यावरण वने आणि पर्यावरण मत्स्योद्योग आणि पर्यावरण जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण हवामान बदल आणि पर्यावरण आदर्श पर्यावरण व्यवस्थापन धोरण ER -