@book{7576,
	author = {O'Leary, Zina},
	title = {संशोधन प्रकल्प कसा करावा :},
	publisher = {SAGE Publications India Pvt. Ltd,},
	year = {2018.},
	address = {New delhi :},
	edition = {2nd ed.},
	note = {‘संशोधन प्रकल्प कसा करावा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन’ हे पुस्तक संशोधनाच्या नियोजनापासून कार्यवाहीपर्यंत सर्व टप्प्यांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल. त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्याचे नेमके आकलन होईल. संशोधनाचे नियोजन, डेटा संकलन, विश्लेषण या महत्त्वाच्या आघाड्यांवर त्यांच्या ज्ञानात भरच पडेल. सर्वोत्तम पद्धतींवर भर देऊन प्रत्यक्ष संशोधनादरम्यान अनेक व्यवहार्य सल्ले आणि सूचना वाचकाला मिळत राहतात. ‘अनभिज्ञ ते तज्ज्ञ’ या प्रवासासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये हे पुस्तक पुरवते. प्रकल्प सुरू करण्यापासून तो लिहून काढेपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी प्रकरण सर्व शंकांचे निरसन करते.

या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. जसे,

वर्कशीट्स
प्रत्यक्ष प्रकल्पांची उदाहरणे
मासिकांतील लेख
पत्रिका लेख
महत्त्वपूर्ण पारिभाषिक व्याख्या
प्रकरण सारांश
अधिक वाचनासाठी शिफारशी, शब्दसंग्रह इत्यादी.
लेखिका झिना ओ’लिअरी व्यावहारिक उदाहरणांबरोबरच केस स्टडीजही पुरवतात. संशोधन प्रकल्प पूर्ण करू इच्छिणाऱ्या कोणीही विचारलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच हवे असे पाठ्यपुस्तक.}
}
