@book{7582,
	author = {साठ्ये, श्रीराम विष्णू },
	title = {ओलावा },
	publisher = { SAGE Publications India Pvt. Ltd.,},
	year = {2015.},
	address = {Los Anjelis :},
	edition = {1st ed.},
	note = {ओवा हे पुस्तक लिहिताना यातील सर्वच गोष्टी निसर्गाची विविधता, सौंदर्य, उदारता हि झाडे, फुले, पाने, वृक्षवेली यांच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यात कुठेतरी प्रेमाचा धागा सामायिक आहे व त्या धाग्यात सर्व सृष्टी गुंफलेली आहे असे मनाला भासत राहिले.
मानवाप्रमाणे पण-फुलांना, वृक्षवेलींना भावना असल्यासच पाहिजेत परंतु त्यांना त्या व्यक्त करता येत नसाव्यात किंवा त्या भावना आपणास समजून घेत नसाव्यात असे वाटते. अशा नाजूक व पर्यावरणासंबंधित व त्यांची जाणीव करून देणाऱ्या घटना या पुस्तकात आहेत. हि जाणीव असणारी अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. त्या जाणिवेपोटी त्या व्यक्तीने अशी काही मदत केली कि ती मदत आज मला माझी आवश्यकता होऊन राहिली आहे.
}
}
