@book{7586,
	author = {जोशी, गंगाधर },
	title = {कॅम्पस टू कोर्पोरेट: },
	publisher = {SAGE Publications India Pvt. Ltd.,},
	year = {2018.},
	address = {Los Angelis:},
	edition = {1st ed.},
	note = {गंगाधर जोशी कॅम्पस टू कॉर्पोरेट या पुस्तकातून ज्ञानाचे कौशल्यात रूपांतर करणे आणि त्यातून रोजगार निर्माण करणे, या गोष्टींवर नवा प्रकाशझोत टाकतात. आजच्या काळात, शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी आणि कौशल्यांच्या आधारावर नोकरी देणाऱ्या कंपन्या या दोन्हींमधील अंतर हा कदाचित सर्वांत मोठा असा भाग आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुस्तकामध्ये वैश्विक रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेले आहे. रोजगारक्षमतेविषयीच्या समस्या इथे एकत्रितपणे समजून घेतलेल्या आहेत आणि निरंतर रोजगारक्षमता प्राप्त करण्यासाठी कौशल्ये संपादन करण्याकडे लक्ष केंद्रित करणारी व्यावहारिक पद्धत यामध्ये आहे.

व्यक्तिगत कौशल्यांपासून सुरुवात करून नंतर संघटनात्मक कौशल्ये आणि अखेरीस तंत्रज्ञानाविषयीची कौशल्ये, अशी प्रगतीकारक कौशल्ये आत्मसात करण्याचा एक कार्यक्रम, हे पुस्तक सादर करते. प्रमाणपत्रे आणि व्यावसायिक संबंध या विषयांवरची प्रकरणे विशेष वेगळी आहेत, ती यासाठी की, त्यामध्ये कामकाज, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) यासारख्या अनेक क्षेत्रांची दखल घेतली आहे.}
}
