@book{7589,
	author = {लेविस, हेडविग },
	title = {देहबोली: },
	publisher = {SAGE Publications India Pvt. Ltd.},
	year = {2018},
	address = {Los angelis:},
	edition = {3rd ed.},
	note = {सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! आजच्या युगात देहबोली हा तसा अगदी परिचित शब्द आहे. स्वतंत्र व्यावसायिक, नाटक आणि चित्रपट कलावंत, मैदानांवर कामगिरी करणारे खेळाडू, राजकारणी व्यक्ती, टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रधार, रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, व्याख्याते, सादरकर्ते या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग म्हणजे देहबोली.

हेडविग लेविस यांचे ‘देहबोली’ हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते. दहा वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, त्यावेळी तिला तडाखेबंद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यानच्या काळात इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या उगमानंतर देहबोलीच्या संकल्पनेतही नव्याने कुतूहल निर्माण झाले आहे. व्यवस्थापनशास्त्र, मनुष्यबळ विकास यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही देहबोलीच्या अभ्यासाचा आणि सरावाचा अंतर्भाव व्यावहारिक कौशल्ये या विषयाअंतर्गत केलेला आहे. त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे.}
}
