TY - GEN AU - शर्मा,सिद्धार्थ TI - सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा SN - 9789386446381 U1 - 650.1 22nd ed. PY - 2018/// CY - Los angelis PB - SAGE Publications India Pvt. Ltd. KW - Quality of work life KW - Success in business KW - Entrepreneurship KW - Job satisfaction N1 - अनेकजण स्वप्न पाहतात, पण त्यातले मोजकेच लोक ते पुरे करण्यासाठी धडपडतात आणि आयुष्यभर त्याचा ध्यास घेतात. काही लोक आयुष्यात मोठमोठी स्वप्ने जरूर पाहतात, पण दुर्दैवाने आळशीपणा, निष्क्रियता, भीती, अपयश किंवा इतरांच्या दबावापायी ते आपली स्वप्ने जगायचे थांबवतात. ‘सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा’ हे पुस्तक पुरवते अत्यंत परिणामकारक आणि अत्याधुनिक स्ट्रॅटेजीज्, अशा व्यक्तींसाठी ज्यांना ध्यासातूनच जीवन साकारायचे आहे आणि मनासारखे जगून पैसे कमवायचे आहेत! अमाप संपत्ती आणि काठोकाठ भावनिक समाधान ही दोन्ही ध्येये वेगाने गाठायची असतील तर त्यासाठी “उत्कट ध्यासा”चा मार्ग धरावाच लागेल. आपल्या व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन आपण कसे करावे, आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करावे आणि एक परिपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचा खोलवर विचार देणारे असे हे पुस्तक आहे. कामाच्या वर्तमान परिस्थितीचा आणि आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला असा हा वेध असून त्याचा लाभ सर्व वाचकांना निश्चितच मिळेल; Walk into any classroom of this country and you will find books on numerous subjects like physics, calculus, geography, financial management, and nano-technology, but where do we find information on the most crucial subjects of life—dreams, happiness, and passion? We all work for 10 hours every day, 250 days a year, and will do this for about 40 years of our professional lives. Is your work a drain on your energy or the greatest gift of your life? Why work for 40 years when you can get rich and retire in 5 years by following your passion? Love Your Mondays and Retire Young shares the most effective and cutting-edge strategies for individuals who want to live out their life’s passions and make money while following their heart. Are you ready to embark upon the most exciting and rewarding journey of your life?; CONTENTS आभार राजीनामा विषयप्रवेश: मी नोकरी का सोडली? भाग पहिला: मी स्वप्न पाहण्याचे धाडस केले का? पुन्हा शाळेत “कळप” मानसिकता टाळा: चुकीची भिंत आणि शिडीवरची गर्दी टाळा तरुणपणी निवृत्त व्हा: ध्यासातून व्यवसाय खऱ्या प्रेमाचा शोध घ्या भाग दुसरा: मी माझे स्वप्न जगलो/जगले का? विभाग १: कारखान्या चा जीर्णोद्धार बहाणे स्वप्नहत्या नशीब नकार अभावाची मानसिकता भीती विभाग २: “ध्यासातून व्यवसाय प्रोग्रॅम” “इन्स्टॉल” करणे नौकानयनाचा सिद्धान्त सुखाचा सिद्धान्त कामातील आनंदाचा सिद्धान्त सुप्त क्षमतांचा सिद्धान्त ज्ञान सिद्धान्त संगतीचा सिद्धान्त कौशल्यार्जन सिद्धान्त आंतरिक संवादाचा सिद्धान्त अपयशाचा सिद्धान्त धनाचा सिद्धान्त उत्पादकतेचा सिद्धान्त मालकीचा सिद्धान्त भाग तिसरा: मी माझे स्वप्न इतरांबरोबर वाटून घेतले का? प्रश्न सेवेचा आहे घडलेच तर तुमच्याचमुळे ER -