निकोसे, सत्यप्रकाश.

आधुनिक ग्रंथालयाचे व्यवस्थापन Adhunik granthalayache vyavasthapan - 1st ed. - नागपूर: प्रज्ञा प्रकाशन, २००७ - 437 p.: 19 cm

एकविसाव्या शतकात ग्रंथालयांचे स्वरूप संपूर्णपणे बदललेले आहे. पूर्वीची ग्रंथालये आता प्रलेखन केंद्रे. माहिती केंद्रे बनलेली आहेत. आजच्या माहिती तंत्रद्य्न युगात डिजिटल ग्रंथालये, व्हर्चुअल ग्रंथालये , इलेकट्रॉनिक ग्रंथालये या हायब्रीड ग्रंथालये यासारखी नवीन तंत्रज्ञावर आधारलेली सुसज्ज अशी ग्रंथालये स्थापित होत आहे.


Library and Information Science

824.020 / NIK