TY - BOOK AU - महानोर,नाधों TI - पावसाळी कविता SN - 9788171857258 PY - 2017/// CY - Pune PB - Popular Prakashan KW - Marathi Poem N1 - ना.धो.महानोरांच्या पावसाळी कविता ही रानातल्याच. त्यांच्या या कवितातून जीवाला उदास करणारी मनोगते उमगतात. त्यांच्या कवितातील उदासीनता त्यांच्या खेड्यातील दैन्याच्या तीव्र जाणीवेतून आलेली असली तरीही त्यांचे रानाशी नाते तुटत नाही. कवी आपल्या कवितातून झाडे पाखरे, ऋतू यांच्याशी कवी उस्फूर्त संवाद साधतात. जुन्या आठवणीनी कासावीस झालेले मन ओथंबलेलेच रहाते. अशा अवस्थेत लिहिलेल्या कविता प्रादेशिकतेच्या कक्षा ओलांडून जातात ER -