TY - BOOK AU - महानोर, ना. धों. TI - कवितेतून गाण्याकडे SN - 9788179919156 PY - 2017/// CY - Pune PB - Popular Prakashan N1 - चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी. राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी. या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या शब्दांची सांगड कवितेत घालण्यापासून ते व्यावसायिक पातळीवर गीतलेखनाचा प्रवास सुरू करेपर्यंतचे सर्व महत्वाचे किस्से; उतार-चढाव या पुस्तकात नमूद केले आहेत. (आज) २१ मार्च World Poetry Day म्हणून मुद्दाम या दिवसाचं औचित्य साधून या पुस्तकाबद्दल लिहीत आहे ER -