02137nam a22001577a 4500999001500000005001700015020001800032040000800050100006700058245005700125246002400182260003700206505161700243942001401860952010501874 c8349d834920211210135231.010a9788179919156 cAEF 91994aमहानोर, ना. धों. qMahanor, N. D. 10aकवितेतून गाण्याकडे10aKavitetun Ganyakade aPune:bPopular Prakashan,c2017. aचिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी. राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी. या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या शब्दांची सांगड कवितेत घालण्यापासून ते व्यावसायिक पातळीवर गीतलेखनाचा प्रवास सुरू करेपर्यंतचे सर्व महत्वाचे किस्से; उतार-चढाव या पुस्तकात नमूद केले आहेत. (आज) २१ मार्च World Poetry Day म्हणून मुद्दाम या दिवसाचं औचित्य साधून या पुस्तकाबद्दल लिहीत आहे. 2ddccBook 00102ddc4070aAEFbAEFd2021-12-10l1p3346q2021-12-10r2021-12-10s2021-12-10w2021-12-10yBook