<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<mods xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns="http://www.loc.gov/mods/v3" version="3.1" xsi:schemaLocation="http://www.loc.gov/mods/v3 http://www.loc.gov/standards/mods/v3/mods-3-1.xsd">
  <titleInfo>
    <title> इल्लम</title>
  </titleInfo>
  <titleInfo type="alternative">
    <title>Illam</title>
  </titleInfo>
  <name type="personal">
    <namePart>पाटील, शंकर. Patil, Shankar.</namePart>
    <role>
      <roleTerm authority="marcrelator" type="text">creator</roleTerm>
    </role>
  </name>
  <typeOfResource>text</typeOfResource>
  <originInfo>
    <place>
      <placeTerm type="text">Pune</placeTerm>
    </place>
    <publisher>Mehata publishing house</publisher>
    <dateIssued>2018</dateIssued>
    <edition>1st ed.</edition>
    <issuance>monographic</issuance>
  </originInfo>
  <physicalDescription>
    <extent>104  p.:</extent>
  </physicalDescription>
  <targetAudience>संपतरावांच्या डोक्यात एक गोष्ट गच्च बसली. अगदी सिमेंट क्राँकिट ! संपतराव रोज आपलंच डोकं खात बसला. पंधरा लाख देऊनही नाव होत नाही म्हणजे काय ? काहीतरी इल्लम सापडलं पाहिजे... असं काय करावं ? काय काढावं ? काहीतरी चकित करणारं सापडलं पाहिजे... सगळ्या पेपरात बातमी आली पाहिजे. सगळ्यांच्या तोंडी आपलाच विषय निघाला पाहिजे. नावाचा डंका गाजला पाहिजे ! नाव गाजत नाही, तर मग एवढा पैसा मिळवून तरी काय फायदा ? एवढे नोकरचाकर, गडीमाणसं राबतात, एकाला दोन बंगले, गडगंज इस्टेट, सोन्याचांदीची भांडी, दागदागिने, काश्मिरी कार्पेटस् सा-या जगातून आणलेल्या शोभेच्या सुंदर सुंदर वस्तू... कोणत्या गोष्टीची ददात आहे ? एवढं ऐश्वर्य पायाशी लोळणं घेतंय, पण त्याचा उपयोग काय? नाव नाही... एका रात्रीत नाव व्हावं, पेपरात सगळीकडं छापून यावं, असं काहीतरी इल्लम काढलं पाहिजे. आणि एक दिवस संपतरावांनी इल्लम काढलं ! </targetAudience>
  <subject authority="lcsh">
    <topic>Marathi Novel</topic>
  </subject>
  <classification authority="ddc" edition="23rd ed.">894.46 PAT</classification>
  <identifier type="isbn">9788177668520</identifier>
  <recordInfo>
    <recordContentSource authority="marcorg"/>
    <recordChangeDate encoding="iso8601">20230203132828.0</recordChangeDate>
  </recordInfo>
</mods>
