Logo
Knowledge Resource Center/Library

Your search returned 95 results.

Not what you expected? Check for suggestions
1.
2. BOOKS
डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक by Frank, Anne, Publication: पुणे : मेहता पब्लिकेशन, . २६८ p. : , Translation of: Achterhuis. 27 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 07 Shelf 32 [984.2 NIG] (1),

3.
२६/११ कसाब आणि मी by महाले, रमेश. Publication: Pune: Menaka Prakashan, 2018 . 182 p.: Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

4. BOOKS
वन फॉर द रोड by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 140 p. : , उभ्याआडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथाकथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गी (आणि मध्यममागी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वज्र्य नाही, पण तिचे फार कौतुककी नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषेत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. मं. वि. राजाध्यक्षउभ्याआडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथाकथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गी (आणि मध्यममागी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वज्र्य नाही, पण तिचे फार कौतुककी नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषेत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. मं. वि. राजाध्यक्ष 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

5.
शिव समजून घेताना by Mhaisekar, P. S. Publication: Pune: Vidya books, 2022 . 344 p.: 21 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

6. BOOKS
एका पानाची कहाणी by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehta Publishing house, 2012 . 312 p. : , आत्मकथा ही शंभर टक्के सत्यकथा असावी, अशी सर्वांची अपेक्षा असते; पण सत्याला पैलू असतात, आणि अनेकदा ते इतके परस्परविरोधी असतात, की सत्याचं पूर्ण दर्शन मोठमोठ्या व्यक्तींनाही होत नाही. सत्याला या जगात कळत, नकळत अनेकदा अर्धसत्याचं स्वरूप येत असतं. माणूस ज्या वेळी स्वत:विषयी बोलू लागतो, तेव्हा तो कितीही प्रामाणिकपणानं बोलत असला, तरी त्यातलं सत्य हे धुक्यातून दिसणार्‍या उन्हासारखं नकळत अंधूक होण्याचा संभव असतो. 'अहंता ते साडावी' हे संतवचन लहानपणापासून कानी पडत असलं, तरी मनुष्याचा अहंकार सहसा त्याला सोडीत नाही, सावलीसारखा तो त्याच्या पाठीशी उभा असतो. अहंगंड, आत्मपूजा, आत्मगौरव या गोष्टी तटस्थ दृष्टीला कितीही दोषस्पद वाटल्या, तरी त्या ज्याच्या त्याला कधीच तशा वाटत नाहीत. आत्मसंरक्षण हा जीवमात्राचा प्राथमिक धर्म आहे. त्या संरक्षणाची प्रेरक शक्ती अहंभाव ही आहे. त्यामुळं तत्त्वज्ञानानं कितीही उपदेश केला, संतांनी कितीही समजावून सांगितलं, तरी मनुष्याचा अहंभाव पूर्णपणे लोप पावणं जवळजवळ अशक्य आहे. ...पण पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं. जीवन व्यस्त (absurd) आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, लहरी सृष्टीची अंध क्रीडा आहे, हे तत्त्वज्ञान कवटाळण्याकडे तरुण पिढीचा कल वळला असताना, आयुष्याचा आपण जो अन्वयार्थ लावला, तो मोकळेपणानं त्यांच्यासमोर मांडावा, या एकाच हेतूनं मी आत्मकहाणी लिहीत आहे. माझ्या पिढीतल्या सर्वसामान्य भारतीय मनुष्याचा एक प्रतिनिधी,एवढीच माझी ही कहाणी लिहीत असतना भूमिका आहे--- 21 cm Date: 2012 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 11 shelf 51 [891.4616 KHA] (1),

7.
संत सुभाषित कोश by Naggarkar, R. S. Publication: Pune: Dimand publications, 2011 . 388 p.: 21 cm Date: 2011 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.54 NAG] (2),

8.
9.
रूप: कवितेचे by Landge, S. Publication: Pune: sansruti prakashan, 2022 . 88 p.: 21 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

10. BOOKS
....आणि सावरकर !! by शेवडे, सच्चीदानंद Publication: मुंबई : नवचैतन्य प्रकाशन, . 156 p.: 18 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 32 shelf 156 [894.2 SHE] (1),

11. BOOKS
काही खरं काही खोटं by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस ; . 208 p. : , सुखाची... दु:खाची भेटीची... विरहाची वेदनेची... अश्रूची अश्रूमधल्या फुलाची उपकाराची... अपकाराची उद्वेगाची... आकांडतांडवाची मुकेपणाने सोसण्याची भुलण्याची... झुलण्याची मोहधुक्यात हरवण्याची सावध राहण्याची सावज होण्याची आयुष्य उधळण्याची कातडी बचावण्याची उजेडा... अंधाराची उगवतीच्या क्षितिजाची उदास सायंकाळची जगताना मरण्याची मरूनही उरण्याची कथा वपुंची तुमची आमची सगळ्यांची जीवनाचे पुस्तक उघडल्याची 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

12.
भाषा आणि कौशल्य विकास by माळी, संदीप. Publication: Jalgaon: Prashant Publication, 2020 . 128 p.: 23 cm. Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [891.43 MAL] (5),

13.
भाषा आणि संस्कृती by Karlekar, N. G. Publication: Pune: Mauj prakashan, 2024 . 124 p.: 21 cm Date: 2024 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.464 KAL] (2),

14. BOOKS
माझी जडण घडण by तावरे, स्नेहल Publication: अहमदनगर : लीलावती प्रकाशन, २०१४ . 128 p. : 21 cm Date: २०१४ Availability: No items available: In transit (1),

15.
भाषा जीवन व्यवहार आणि संवाद कौशल्ये by Mali, Sandip. Publication: Pune: Prime prakashan, 2025 . 144 p.: Date: 2025 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (5),

16. BOOKS
नवरा म्हणावा आपुला by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 100 p. : , आयुष्यात काही प्रसंग आपल्यावर आघात करतात. एकट्यानंच ते सोसून पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहायचं असतं. त्या एकल्या प्रवासाच्या या व्यथा ... या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे-छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा! त्यांच्या या कथा. तुमच्या आणि माझ्याही!!! 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

17.
माझे समीक्षा लेखन by मोकाशी, मधुकर. Publication: Pune: Snehvardhan Prakashan, 2013 . 344 p.: 23 cm Date: 2013 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [891.4609 MOK] (1),

18.
काही वाड्मयप्रकार: शोध आणि स्वरूप by Joshi, V. S. Publication: Pune: Dimand prakashan, 2011 . 99 p.: 21 cm Date: 2011 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.54 JOS] (2),

19.
वंदे मातरम by Limbale, S. Publication: Pune: Dilipraj prakashan, 2022 . 200 p.: 21 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [954.54 LIM] (2),

20.
मराठी संत-तत्वज्ञान संज्ञा कोश by Shenolikar, H. S. Publication: Pune: Dimand Publications, 2021 . 541 p.: 21 cm Date: 2021 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.54 SHE] (2),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha