Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 22 results.

Not what you expected? Check for suggestions
1. BOOKS
आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा by कारो, सारा Publication: Los Anjelis : Sage Publishers, 2018 . 136 p. : , आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा हे पुस्तक विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन प्रकाशित करण्यासाठी आवश्यक असे पहिले समग्र आणि खात्रीशीर मार्गदर्शक पुस्तक आहे. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांच्या विशाल आवाक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षक-मार्गदर्शकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. अनेक बाबतींमध्ये हे पुस्तक व्यावहारिक माहितीचे आणि मार्गदर्शनाचे भांडार ठरते. उदा. प्रकाशकाची निवड, प्रबंधात सुधारणा, प्रस्तावाची मांडणी करणे, परीक्षणास तोंड देणे, कराराची बोलणी करणे, प्रकाशनाच्या विपणन विभागाबरोबर काम करणे आदि महत्त्वाच्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना असतेच, असे नाही. या पुस्तकाची प्रत प्रत्येक पीएचडी इच्छुकाने डॉक्टरेटची नोंदणी करण्यापूर्वी खरेदी केली पाहिजे, नंतर नव्हे! तरुण संशोधकांना ज्याचे सर्वाधिक दडपण येते अशा प्रक्रियांसंबंधी अत्यंत उपयुक्त ठरेल असे व्यावहारिक मार्गदर्शनपर लेखन सारा कारो यांनी केले आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीच्या मांडणीमुळे अडचणी, समस्यांवर मात करणे या संशोधकांना सोपे जाते. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

2.
माझी चित्तर कथा by अवचट, अनिल. Publication: Pune: Samakalin Prakashan, 2014 . 152 p.: 21 cm Date: 2014 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [894 AVC] (2),

3.
4.
भाषिक कौशल्य विकास आणि एकांकिका by शेळके, हरेश संपत. Publication: Jalgaon: Prashant Publication, 2020 . 144 p.: 23 cm Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [ 891.43271 SHE] (5),

5. BOOKS
भाषिक कौशल्य विकास by शेळके, हरेश Publication: Pune: Aksharvedh Prakashan; 2020 . 104 p.: 18 cm. Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (5), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [891.433 SHE] (5),

6.
सरदार भगतसिंह by नहार, संजय. Publication: Pune: Chinar prakashan, 2008 . 136 p.: 18 cm Date: 2008 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [894 AUT] (2),

7.
हिन्दी ग़ज़ल और साये में धुप by सिंह, सुमन Publication: Kanpur: Parag prakashan, 2017 . 148 p.: 21 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

8.
भारतीय राष्ट्रीय आंदोलन का इतिहास by दूबे, सत्य नरायण Publication: Agara: Current Publication, 2014 . 184 p.: 18 cm Date: 2014 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

9. BOOKS
माझ्या आयुष्याची पानं by बोरवणकर, मीरा. Publication: Pune: Vishwakarma Publications, 2018 . 94 p. : 18 c. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.4609 BOR] (1),

10.
आधुनिक साहित्यप्रकार कादंबरी: रारंग ढांग by शेळके, हरेश. Publication: Pune: Aksharvedh Prakashan, 2020 . 152 p.: 23 cm Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [ 891.433 SHE] (5),

11. BOOKS
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया by मोदी, नवाझ ब. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2008 Date: 2008 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

12. BOOKS
13. BOOKS
14. BOOKS
15.
पाशात्य विचारसरणींच्या इतिहासातील महत्वाचे टप्पे by लेले, जयंत. Publication: Pune: Unique academy, 2014 . 195 p.: 18 cm Date: 2014 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 C20S97 [494.9 LEL] (1),

16. BOOKS
विकासाचे अर्थशास्त्र: सर्व समावेशक वृद्धीच्या दिशेने by नक्वी, सय्यद नवाब हैदर Publication: Los Angelis: Sage Publishers, 2018 . 292 p. : , हे नवीन पाठ्यपुस्तक विकास आणि समावेशक वृद्धीच्या मूलतत्त्वांची चिकित्सक दृष्टिकोनातून चर्चा करते. त्याचबरोबर विकास, वृद्धी, समता, गरिबी यांच्यातील तरल संबंधांवषयी वेगळी भूमिका मांडते. विकासाचे अर्थशास्त्र : सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हे पुस्तक अशी भूमिका मांडते, की वृद्धी, उत्पन्नाचे वितरण आणि गरिबी निर्मूलनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास धोरणांचे मूलभूत उद्दिष्ट सर्वसमावेशक वृद्धी हे असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पुस्तक तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहते, तसेच विकसनशील देशांनी राबवलेल्या यशस्वी आणि अयशस्वी धोरणांचा धांडोळा घेऊन त्यांचे विश्लेषण करते. हे पुस्तक अनेक दशकांतील संशोधनाचा आणि धोरण निश्चिती व अंमलबजावणीतील अनेक वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे. विकसनशील देशांच्या विकासाची मांडणी करण्यासाठी लेखक विकास क्रांतीचे मूळ आणि प्रगती, उदारमतवादी प्रारूप आणि मानवी विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक वृद्धी यांचा लेखाजोखा सादर करतो. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

17.
पाश्चात्य काव्यशास्त्र by बाली, तारक. Publication: Kanpur: Vani Prakashan, 2020 . 200 p.: Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

18. BOOKS
पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धांत आणि उपयोजन by सिंह, कटार. Publication: Los angelis: Sage bhasha publishers, 2018 . 408 p. : , पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे. सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या आधारे वाचकाला पर्यावरण समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे व्यवहार्य निराकरण करता येईलच, शिवाय धोरण आणि व्यवस्थापन यांची आखणीही करता येईल. या पुस्तकाची इतर काही वैशिष्ट्ये आहेत. उदा. संकल्पना, विषय आणि सिद्धान्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण; सोप्या, सहज भाषेत आणि शैलीत मांडणी; प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांवर आधारित स्पष्टीकरणे आणि उदाहरणे. जागतिक तापमानवाढ, ओझोन थराचा ऱ्हास, आम्लाचा पाऊस आदी पर्यावरणीय समस्यांविषयी ताजी माहिती यात समाविष्ट आहे. 25 cm. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

19. BOOKS
कारभाऱ्याच्या शोधात by दळवी, जयंत Publication: Pune: मनोरम प्रकाशन , 2006 . 167 p.: 20 cm Date: 2006 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.463 DAL] (1),

20.
महाराष्ट्रातील जमीन विषयक प्रश्नांची झाडाझडती by जोशी, सतीश मुकुंद. Publication: Pune: Unique academy, 2016 . 124 p.: 18 cm Date: 2016 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 C20S97 [494.910 JOS] (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha