|
|
1.
|
|
|
|
|
2.
|
|
|
|
|
3.
|
|
अं.त.री.चा. दि.वा.
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2012
. 588 p.:
, वि. स. खांडेकर आणि त्यांच्या साहित्याबद्दल मराठीत खूप लिहलं गेलं आहे. मात्र, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास झाकोळलेलाच राहिला. याचं प्रमुख कारण होतं, त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता. आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह `अंतरीचा दिवा` मराठी वाचकांच्या हाती येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणारा हा साहित्यिक नंदादीप, पुन्हा एकदा ध्येयधुंद चित्रपटांची सांजवात पेटवत मराठी चित्रपटसृष्टीचा कायाकल्प घडवून आणिल !
वि.स खांडेकरांना मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का म्हटलं जातं, हे समजून घ्यायचं, तर हा अंतरीचा दिवा एकदा का होईना, आपल्या –हदयी मंद तेवत ठेवायलाच हवा..
18 cm
Date:
2012
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.46371 KHA]
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.464 KHA]
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
4.
|
|
|
|
|
5.
|
|
वन फॉर द रोड
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 140 p. :
, उभ्याआडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथाकथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गी (आणि मध्यममागी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वज्र्य नाही, पण तिचे फार कौतुककी नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषेत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. मं. वि. राजाध्यक्षउभ्याआडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही मराठीचे प्रेम जेथे जोपासले जाते तेथेही, वसंत पुरुषोत्तम काळे हे नाव लोकप्रिय आहे. त्या नावाशी एक प्रतिमा निगडित आहे. देखणी, प्रसन्न, उत्साहवर्धक, ती कथाकथनकाराची. पण ती प्रतिमा म्हणजे त्यांच्या कथेचेच प्रतिबिंब आहे, इतकी ती कथा आणि तिचे लेखक आणि ती कथन करणारे कलावंत एकरुप झालेले आहेत. कथा पुण्यामुंबईच्या मध्यमवर्गी (आणि मध्यममागी) मराठी माणसाची. तिला ग्रामीण मेकअपचा सोस नाही, की अत्याधुनिकतेच्या होषात अंतर्मनात सूर मारून व्यथांचे पापुद्रे हाताळण्याचा (किंवा व्यथात सूर मारून अंतर्मनाचे पापुद्रे चिवडण्याचा). पण तिला आपला खास, अकृत्रिम ढंग आहे. ती साध्याही विषयात आशय शोधते, आणि तो विनोदाच्या अंगाने सजवते. तिला व्यथा वज्र्य नाही, पण तिचे फार कौतुककी नाही. ती ‘नॉर्मल’ माणसाची नॉर्मल कथा आहे. ती त्याला खुलवते, हसवते. सांसारिक आपदांचा विसर पाडते. म्हणून ती त्याला एवढी प्रिय. वसंत पुरुषेत्तम काळ्यांचा हा चोविसावा संग्रह. मं. वि. राजाध्यक्ष
21 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
6.
|
|
हि वाट एकटीची
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 168 p. :
, "वपु काळे यांची अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली, महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी... जीवनविषयक एक कठोर तत्त्वज्ञान परखडपणानं `बाबी` या नायिकेच्या माध्यमातून मांडणारी ही कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे... तुम्ही तो घ्यायलाच हवा... "
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
7.
|
|
तू भ्रमत अहासी वाया
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 84 p. :
, -सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश.
-वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसांपर्यंत नेणारा दूत.
-एका फुलात मला इतकं दिसतं.
21 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
8.
|
|
|
|
|
9.
|
|
समृद्ध आयुष्य जगण्याची कला
by Dobelli, Rolf,
Publication:
. x, 328 p.:
, या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाप्रमाणेच एकविसाव्या शतकासाठी तयार केलेले आणि आयुष्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकणारे, अभिजात तत्त्वज्ञान विस्ताराने विशद करून सांगणारे, जगभर गाजलेले पुस्तक
22 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
10.
|
|
दि विनिंग मॅनेजर:
व्यावसायिक यशाची शाश्वत तत्वे
by व्हिएरा, वाल्टर
Publication:
Los Angelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 276 p. :
, व्यवस्थापन क्षेत्रात नोकरी करून स्वतःच्या पायांवर स्थिरावण्याची मनिषा बाळगणाऱ्यांना वॉल्टर व्हिएरा यांचे ‘दि विनिंग मॅनेजर’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल. एक चांगला/चांगली मॅनेजर बनण्यासाठी कोणती मूल्ये आत्मसात करावी लागतात, कोणत्या बाबी शिकून घ्याव्या लागतात, कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांचा फायदा घ्यायचा असतो, याविषयीचे समग्र आणि रोचक आकलन आपल्याला या पुस्तकातून नक्कीच होऊ शकते. व्यवस्थापनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर वॉल्टरना तुमचा मार्गदर्शक बनवा असे विख्यात मॅनेजमेंट गुरू फिलिप कोटलर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. ते योग्यच आहे.
व्यवस्थापन शास्त्राच्या निव्वळ सिद्धान्तापलीकडे जाऊन हे पुस्तक कॉर्पोरेट जगतातील प्रत्यक्ष घडामोडींचा, स्थितींचा धांडोळा घेते. नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मध्यम-स्तर व्यवस्थापनापर्यंतचा काळ यात अंतर्भूत आहे. वॉल्टर व्हिएरा यांचा ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चटपटीत आणि सोप्या भाषेत आपल्यासमोर येतो आणि सिद्धान्तापलीकडे जाऊन ‘काय करायला हवे’ याविषयी सुयोग्य मार्गदर्शन करतो.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
11.
|
|
घर हरवलेली माणसं
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 182 p. :
, मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घत्लॆ. कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या . कोडी तशीच रहिलि. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले. चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे. याची खंत आहे, भीती पण आहे. वपु
21 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
12.
|
|
|
|
|
13.
|
|
धन अपुरे
by देसाई, रणजित.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 80 p. :
, सारं जग हाच एक समुद्र आहे. प्रत्येकाच्या हातात जाळं आहे. तरंगत्या लाटेवर तोल सावरत जाळं फेकावं लागतं. फार सावधगिरी बाळगणारे किनायालगतच जाळी टाकतात. सदैव दिसणारा किनारा आणि चिमुकल्या जाळ्यांत गावणाया चिंगळ्या यावरच त्यांची तृप्ती होते; पण काही धीराचे असतात. त्यांचं स्वप्न मोठं असतं. उधाण वाNयाशी खेळत भर समुद्रात ते जातात, वादळ वायाशी झुंजतात. त्यांना सोन्याच्या मोलाचे मासे सापडतात.... ...चोयामाया करून मिळालेले धन माणसाला वैभवाच्या शिखरावर नेत नाही, तर ते त्याच्या सर्वस्वाच्या अधोगतीला कारणीभूत होतं. या अशा किडलेल्या, सडलेल्या, वैभवाच्या मागे धावू नकोस. ते तुझं सर्वस्व नष्ट करील.... झटपट पैसा कमवण्याच्या मागे धावणाया तरुणाईची कैफियत... धन अपुरे!
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
14.
|
|
रिच डॅड पुअर डॅड:
श्रीमंत लोक आपल्या मुलांना पैशाबद्दल काय शिकवतात जे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक शिकवत नाहीत
by Kiyosaki, Robert T.,
Publication:
New York :
Warner Business Books,
2000
. 207 p. :
23 cm.
Date:
2000
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 33 Shelf 162
[332.024 KAY]
(1),
|
|
|
15.
|
|
|
|
|
16.
|
|
रंग आणि गंध
by खांडेकर, वि. स.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 176 p.:
18 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[894 KHA]
(1),
|
|
|
17.
|
|
|
|
|
18.
|
|
चेस युअर ड्रीम्स
by तेंडुलकर, सचिन
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
2018
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
(1),
|
|
|
19.
|
|
कोण फसवतो आणि कसे ? :
घोटाळे, लबाडी आणि कॉर्पोरेट विश्वाची काळोखी बाजू
by बॅनर्जी, रॉबिन
Publication:
Los Anjelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 336 p.:
, सुस्थापित असे उद्योगपतीही फसवणूक का करतात? कॉर्पोरेट घोटाळे आणि लबाडीचे प्रकार नेमके होतात तरी कसे? उद्योजक त्यांनी वर्षानुवर्षे पणाला लावलेली इभ्रत पणाला का लावतात?
कॉर्पोरेट जगतातील उद्भवणाऱ्या अशा घोटाळ्यांचे आणि फसवणुकींचे नेमके वर्णन ‘कोण फसवते आणि कसे?’ या रॉबिन बॅनर्जी लिखित पुस्तकात पाहायला मिळते. सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर गतकाळातील अनेक कॉर्पोरेट गुन्ह्यांचा, त्यांमागील पार्श्वभूमी आणि परिस्थितींचा लेखाजोखा आपल्यासमोर येतो. ५००हून अधिक मोठ्या कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पहिलाच विस्तृत आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ते वाचल्यानंतर कॉर्पोरेट घोटाळ्यांच्या बाबतीत वाचक अधिक सजग, सावध होऊ शकतात. एखाद्या कंपनीचे शेअर घेण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी, प्रवर्तकांचे चारित्र्य विविधांगांनी तपासून पाहू शकतात. प्रवर्तकांच्या, संचालकांच्या घोडचुकांची, लबाडीची झळ येथून पुढे तरी अल्पसंख्य समभागधारकांना, कर्मचाऱ्यांना बसणार नाही, अशी आशा हे पुस्तक वाचल्यानंतर निर्माण होते. बहुतेक प्रकरणे ताजीच असल्यामुळे वाचकांनाही सर्व संदर्भ चटकन लक्षात येतात.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[364.163 BAN]
(1),
|
|
|
20.
|
|
बाई बायको कॅलेंडर
by काळे, व. पु.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१८
. 136 p. :
, ‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....
21 cm
Date:
२०१८
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|