Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 227 results.

Not what you expected? Check for suggestions
101. BOOKS
भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार by चक्रवर्ती, बिद्युत Publication: Los Anjelis : Sage bhasha Publishers, 2018 . x, 352 p. : , विविध सैद्धान्तिक आणि व्यावहारिक बाबींचे संदर्भासहित विश्लेषण करून हे पुस्तक वाचकांना भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीचा परिचय करून देते. भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारतीय लोकप्रशासनाच्या वृद्धी आणि विकासाचा परामर्श या क्षेत्रातील नवीन मुद्दे आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करते. केवळ भारतीय प्रशासन व्यवस्थेतील संस्थात्मक वैशिष्ट्यांवर भर न देता, हे पुस्तक महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून वेध घेते. त्यामुळे वाचकांना अभ्यास आणि व्यवहाराच्या क्षेत्रातील वैचारिक आणि सैद्धान्तिक व्यामिश्रता जाणून घेण्यास मदत होईल. ठळक वैशिष्ट्ये भारतीय प्रशासनातील पारंपरिक आणि नवीन मुद्द्यांचा सखोल आणि बहुआयामी पद्धतीने परामर्श घेते प्रशासनातील प्रक्रियांचा संबंधित घटनात्मक तरतुदी तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांसह मागोवा घेते भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील नवीन आव्हाने आणि आगामी मुद्द्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरवते भारतीय विद्यापीठांतील विद्यार्थी आणि राज्य व केंद्रीय मुलकी सेवा इच्छुकांसाठी उपयुक्त अभ्यास 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

102. BOOKS
संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक by कुमार, रणजीत Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 468 p. : , सामाजिक शास्त्रांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन प्रकल्पांवर काम करण्यास सिद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, रणजित कुमार लिखित ‘संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक’! संशोधन किंवा संशोधन पद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खास लिहिले गेले आहे. सामाजिक शास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ज्यांना संशोधनात रस आहे, त्यांना हे पुस्तक तंत्रे आणि उदाहरणे यशस्वीरित्या पुरवते. या नवीन आवृत्तीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही पद्धतींमधील शंकानिरसन आठ पायऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. प्रचलित संख्यात्मक संशोधन पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासाबरोबरच या सुधारित आवृत्तीमध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीच्या सविस्तर अभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वच प्रकरणांमध्ये प्रतिसादात्मक प्रश्न या पूर्णपणे नूतन अभ्यासतंत्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संशोधनासारखा गंभीर विषय लेखकाने सुगम आणि सुलभ पद्धतीने मांडला आहे. 25 cm. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

103. BOOKS
पर्यटन भूगोल बी. ए. भाग दोन सेमिस्टर ३ व ४ by शिंदे, एस. बी. Publication: कोल्हापूर : फडके प्रकाशन, २०१२ . 205 p.: 20 cm Date: २०१२ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [338.4791 SHI] (1),

104. BOOKS
परमवीर चक्र : रणांगणावरील आपले महान योद्धे by कार्डोझो, इयान Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2015 . 224 p. : 21 cm. Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.4637 CAR] (1),

105. BOOKS
आवडीचे गाणे by कुलकर्णी, भाग्यश्री. Publication: कोल्हापूर: ओम पब्लिकेशन , 2013 . 232 p. : 21 cm Date: 2013 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 153 [894 KUL] (1),

106.
मीडिया लेखन by Bhadane, Rahul. Publication: Jalgaon: Prashant Publication, 2020 . 80 p.: , आधुनिक काल में विज्ञान एवं प्रौद्योगिकी के क्षेत्र में हमने बहुत प्रगति की है। आज विज्ञान ने हमें नित नवीन, सुविकसित संचार माध्यम प्रदान किए हैं। वर्तमान युग में पत्र-पत्रिकाएँ, आकाशवाणी, दूरदर्शन, कम्प्यूटर, व्हॉस्अप, फेसबुक, ट्वीटर, इंस्ट्राग्राम आदि जैसे जनसंचार के माध्यम अत्यंत प्रभावी रूप से सूचना के प्रसारण का काम कर रहे हैं। हमारी आवश्यकता के अनुसार हम इन संचार माध्यमों का उपयोग करते हैं। लाखों किलोमीटर दूर रहनेवाले विभिन्न जाति, वर्ग, संप्रदाय और भाषाओं के लोग अब एक साथ आसानी से एक दूसरे के साथ इन माध्यमों के माध्यम से संपर्क कर सकते हैं। आधुनिक युग में मीडिया का सामान्य अर्थ समाचार पत्र-पत्रिकाओं, टेलीविजन, रेडियो, इंटरनेट आदि से लिया जाता है। मीडिया के लिए लेखन, साहित्यिक लेखन से अलग है। पत्रकारिता के पाठक या दर्शक वर्ग की समझ साहित्यिक पाठक वर्ग की तुलना में कहीं ज्यादा सामान्य होती है। स्पर्धात्मक परीक्षा + हिंदी + ‘मीडिया लेखन’ पुस्तक अध्ययन की सुविधा के दृष्टि से पाच अध्यायों में विभाजित किया हैं। प्रथम अध्याय में पत्रकारिता के स्वरूप, महत्त्व, आवश्यकता एवं उसके प्रकारों का विवेचन किया गया है। द्वितीय अध्याय विज्ञापन के लेकर है जिसमें विज्ञापन को स्वरूप, महत्त्व, आवश्यकता एवं विज्ञापन के प्रकारों को स्पष्ट किया गया है। तृतीय अध्याय प्रिंट मीडिया पर केन्द्रित है। इस अध्याय में फीचर लेखन, यात्रा वृत्तांत, साक्षात्कार एवं पुस्तक समीक्षा का विवेचन किया गया है। चतुर्थ अध्याय इलेक्ट्रॉनिक मीडिया को लेकर है। इस अध्याय में रेडियो, दूरदर्शन, फिल्म एवं पटकथा लेखन की जानकारी दी गयी है। अंतिम अध्याय अर्थात पंचम अध्याय में सोशल मीडिया का विवेचन व्हाट्सप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम आदि उसके माध्यमों द्वारा किया गया हैं। प्रस्तुत पुस्तक विद्याथियों के साथ-साथ हिन्दी प्रेमी तथा अध्ययन कर्ताओं को भी निश्चित रूप से उपयुक्त साबित होगी। 20 cm Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (2),

107.
108. BOOKS
महात्मा गांधी आणि तीन माकडे by कुमार, अनु Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2012 . 184 p. : 21 cm. Date: 2012 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

109.
110. BOOKS
छत्रपती शिवाजी महाराज व पहिले बाजीराव पेशवे यांची कालातीत व्यवस्थापन तत्वे : timeless management principles by बेडेकर, निनाद. Publication: Pune: Continental Ptakashan, 2018 . 230 p.: , व्यवस्थांना शास्त्र मानवाच्या विकासाशी सांगड ठेवतच विकसित होत गेले. व्यवस्थापनाच्या बहुतांश पद्धती युद्ध भूमीवर विकसित झाल्या आणि त्यातील काही यशस्वी पद्धती कालातीत (timeless) ठरल्या ज्या तत्वे म्हणून स्वीकारल्या गेल्या. 18 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 32 shelf 157 [894 BED] (1),

111.
छत्रपती शिवाजी महाराज : व्यवशापण गुरु आणि व्यूहरचनाकार by Jakhotiya, G. P. Publication: Pune: Saket publication, 2023 . 270 p.: 21 cm Date: 2023 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [954.51 JAK] (2), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [954.51 KEL] (2),

112.
साहित्य विमर्श मरणम: तुलनात्मक संस्कृती अभ्यास by Patil, A. Publication: Pune: Daimand Publication, 2011 . 282 p.: 21 cm Date: 2011 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.54 PAT] (2),

113.
साहित्य समीक्षा विचार by थिगळे, वेदश्री. Publication: Jalgaon: Prashant Publication, 2020 . 168 p.: 23rd ed. Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [891.433 VED] (5),

114. BOOKS
115. BOOKS
भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क by Mellalli, Praveenkumar, Publication: Los Angelis: Sage publishers, 2017 . xxii, 211, 9, 2, 36, 3, 3 pages : , भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क हे पुस्तक भारतीय राज्यघटना, मानवी हक्कांशी संबंधित मूलभूत बाबी आणि व्यावसायिक नीतिमूल्यांचे आचरण यांचा सर्वंकष आढावा घेते. हे पाठ्यपुस्तक विविध विषयांचे आकलन सहजसुलभ प्रकारे करून देते. त्याचबरोबर, राज्यघटनेवरील एखाद्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट परिणामकारक आणि योग्यरीत्या गाठण्यातही ते यशस्वी ठरते. या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदा. ताज्या घडामोडींवर आधारित विषय, आकलन आणि स्मरणाला पूरक अशी प्रकरणांची तर्कशुद्ध क्रमवारी, विषय समजावून देण्यासाठी आवश्यक अशी आकृत्या व सारणींची सरळसोपी मांडणी. विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी आणि हा विषय मुळापासून समजून घेण्यासाठी या पुस्तकाची मदत होऊ शकेल. या विषयाची काही उद्दिष्टे आहेत. जी साध्य करण्याच्या दृष्टीनेही लेखक प्रवीणकुमार मेल्लल्ली यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. मुलकी सेवेचे इच्छुक विद्यार्थी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी असा विविध विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

116.
117.
पाशात्य विचारसरणींच्या इतिहासातील महत्वाचे टप्पे by लेले, जयंत. Publication: Pune: Unique academy, 2014 . 195 p.: 18 cm Date: 2014 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 C20S97 [494.9 LEL] (1),

118.
द इंटेलिजंट इन्व्हेस्टर ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’संबंधीचा अंतिम शब्द/ by Graham, Benjamin. Publication: Pune : मनोविकास, 2020 . 467 p. : 25 cm. Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

119.
वैकासिक मानसशास्त्र : मानवी विकासाचे मानसशास्त्र, Developmental psychology by जाधव, के. एम. Publication: Pune: Dimond Publication, 2014 . 196 p.: 18 cm Date: 2014 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [150 JAD] (1),

120.
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha