Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 191 results.

Not what you expected? Check for suggestions
101. BOOKS
इमॅजिनिंग इंडिया by निलेकणी, नंदन Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2013 . 744 p. : 21 cm Date: 2013 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.4637 NIL] (1),

102.
मृगजळातील कळ्या by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

103.
समाधीवरील फुले by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१५ Date: २०१५ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

104.
गोकर्णीची फुले by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

105. BOOKS
गावाकडच्या गोष्टी by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2017 Date: 2017 Availability: No items available:

106. BOOKS
गावाकडच्या गोष्टी by माडगूळकर, व्यं. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 144 p. : , त्येक मराठमोळ्या माणसाला .... जो गावाकडच्या काळ्या मातीत, काळ्या आईच्या कुशीत वाढलेला आहे. अशा गावाची ओढ लावणार्‍या कथांचा संग्रह. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 MAD] (1),

107.
तुरुंगातील पत्रे by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 152 [891.46371 KHA] (1),

108.
डेमॉक्रिसीज इलेव्हन : भारतीय क्रिकेटची महान गाथा by सरदेसाई, राजदीप Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस 2018 Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

109. BOOKS
110.
शेतकऱ्यांचा आसूड by फुले, जोतीराव Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

111.
क्षितिजस्पर्श by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

112. BOOKS
भुलभुलैय्या by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 154 p. : , भुलभुलैय्या` हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचाफॅण्टसीजचासंग्रह. गेल्या वीस वर्षांत वपुंनी लिहिलेल्या फॅण्टसीजपैकीनिवडक अशा फॅण्टसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्य:कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळे यांच्या चमत्कृतिपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत याची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही, याचे श्रेय या कथांना दिलेल्या `फॅण्टसी`च्या अवगुंठनात आहे. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्र आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या साया व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकाची जीवनावरची श्रद्धा काळातनकळत दृढ होते. जीवनावर त्याचे प्रेम बसते, त्याला जगावेसे वाटते. लेखक कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते? शंकर सारडा 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

113.
घरट्याबाहेर by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

114.
सांजसवाल्या by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

115.
काव्यज्योती by खांडेकर, वि. स. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१३ Date: २०१३ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

116.
पूर्वसंध्या by शेळके, शांता Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१७ Date: २०१७ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

117. BOOKS
काव्यज्योती by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2017 . 80 p.: 21 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 33 Shelf 165 [891.4637 DES] (1),

118.
पांगुळगाडा by देसाई, रणजीत Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१२ Date: २०१२ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

119. BOOKS
मायाबाजार by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 132 p.: , मायाबाजार-वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे.वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या `असामान्य` सुखदु:खांना उद्गार देणा-या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान `वपुं`च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी `आचरट` होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाया, हसवणाया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा `स्वस्त रंजकते`ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य `वपुं`च्या कथेत आहे. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

120. BOOKS
बाबुलमोरा by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 208 p. : , घराणं आणि आविष्कार जन्मतो गायकाच्या गळ्यातून! महत्त्वाचा असतो, तो सूर! आवाज! आणि त्या कलावंतांची फेक! एकाच घराण्याच्या दहा गायकांची गाणी ऐकली, तर नव्या माणसाला ते घराणं कळेल का? काहीतरी गोंधळ होतो. काही समजत नाही. सुरानं बद्ध झालेली. तीन सप्तकांच्या पलीकडे जाता येत नाही. वाटतं! त्या पलीकडे जावं. नवे सूर, नवे अंदाज गाठावेत. नवे राग जन्माला यावेत. पाठीमागच्या लोकांनी घोटण्यासाठी नव्हे. त्यांनी तसंच काहीतरी निर्माण करावं, म्हणून! ते नवं शोधायला नवे पंख हवेत. सुरवंट आपला कोश बांधतं. आणि नंतर त्यातून फुलपाखरू जन्मतं. या फुलपाखराचा जन्म कलावंताला लाभत नसला, तर त्या कलावंताच्या जीवनाला अर्थ काय? सगळं सुख भोगायला असूनही ‘अभोगी’ राहिलेल्या कलावंताची रणजित देसार्इंनी रेखाटलेली भावपूर्ण कथा. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha