Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 227 results.

Not what you expected? Check for suggestions
121. BOOKS
122.
123. BOOKS
मोरपंखी सावल्या by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 92 p. : , रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरीलेखनामुळे त्यांनी दिगंत किर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता. सुरवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतरम्य वातावरणात नेणाNया मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीतक्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाNया काही कलावंतांची सुखदुःखही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथाही लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या. मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाया प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णतः मानवविरहित आहेत. कथासूत्रात बांधलेली ही लालित्यपूर्ण निसर्गचित्र पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

124.
विद्युत प्रकाश by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 116 p.: , ‘...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात. प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ते सहजगत्या कानांवर पडलेल्या चारदोन ओळींच्या एखाद्या घटनेपर्यंत... अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना व विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’ 18 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 152 [891.46371 KHA] (1),

125.
126. BOOKS
स्टीव्ह जॉब्ज by गोडबोले, अच्युत Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१८ . 164 p. : , तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर! 21 cm Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

127.
माणदेशी माणसं by माडगूळकर, व्यं. Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

128.
पावसाळी कविता by महानोर, ना. धों. Publication: Pune: Popular Prakashan, 2017 Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

129.
राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार by पवार, प्रकाश. Publication: Pune: सकाळ प्रकाशन, 2020 . 280 p.: 21 cm Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [954 PAW] (2),

130. BOOKS
जळालेला मोहर by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 172 p. : 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 KHA] (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

131. BOOKS
श्रीमान योगी by देसाई, रणजित. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 418 p. : 23 cm. Availability: Items available: Arihant College of Arts Commerce and Science, Juniour college General Stacks (1),

132.
प्राचीन भारत : by कुलकर्णी, शिल्पा. Publication: Pune: Raghunath Publishing House, 2015 . 167 p.: 21 cm Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [954 PAW] (2),

133. BOOKS
केशराचा मळा: ना. सी. फडके लिखित साहित्याचा मागोवा by फडके, ना. सी. Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 180 p. : , ना.सी.फडके लिखित साहित्याचा मागोवा.जुन्या पिढीतील वाचकांना ‘नासीं’च्या आठवणींना उजाळा मिळावा मिळावा आणि नव्या पिढीला ‘नासीं’च्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता हे आम्हा सर्वांचे ‘केशरफुल’ 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

134. BOOKS
135. Reference Sources
वार्षिकी २०१८ महाराष्ट्र by जाधव, तुकाराम. Publication: Pune: Unic academy publications, 2018 . 656 p.: 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 C20S96 [315.479 JAD] (1),

136. BOOKS
भारतातील दलित समाज: सामूहिक विधिलिखिताच्या शोधात by थोरात, सुखदेव Publication: Los Anjelis : Sage bhasha publication, 2017 . xxi, 350 p.: , ‘भारतातील दलित समाज’ हे सुखदेव थोरात लिखित पुस्तक भारतातील दलितांची सद्यस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलांचा आढावा घेते आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाही सुचवते. दलितांचे सध्याचे देशातील स्थान आणि राज्यागणिक स्थान यांचा सविस्तर आढावा हे पुस्तक घेते. यासाठी मानवी विकास, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध निर्देशांकांचा आधार घेते. मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी दलितांबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचाही सप्रमाण आणि सोदाहरण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे. अशा प्रकारे दलितांचा सर्वांगीण अभ्यास देशात कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. सामाजिक, सांस्कृतिक उत्थानाबरोबरच आर्थिक प्रगतीही महत्त्वाची असते आणि त्यातूनच राजकीय उत्कर्ष संभवतो हा संदेश या पुस्तकातून मिळत राहतो. संशोधक, विद्यार्थी, राजकारणी, समाजसेवक, गरिबी आणि सामाजिक दुर्लक्ष या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते. 21 cm. Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

137. BOOKS
सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा by शर्मा, सिद्धार्थ Publication: Los angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 328 p. : , अनेकजण स्वप्न पाहतात, पण त्यातले मोजकेच लोक ते पुरे करण्यासाठी धडपडतात आणि आयुष्यभर त्याचा ध्यास घेतात. काही लोक आयुष्यात मोठमोठी स्वप्ने जरूर पाहतात, पण दुर्दैवाने आळशीपणा, निष्क्रियता, भीती, अपयश किंवा इतरांच्या दबावापायी ते आपली स्वप्ने जगायचे थांबवतात. ‘सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा’ हे पुस्तक पुरवते अत्यंत परिणामकारक आणि अत्याधुनिक स्ट्रॅटेजीज्, अशा व्यक्तींसाठी ज्यांना ध्यासातूनच जीवन साकारायचे आहे आणि मनासारखे जगून पैसे कमवायचे आहेत! अमाप संपत्ती आणि काठोकाठ भावनिक समाधान ही दोन्ही ध्येये वेगाने गाठायची असतील तर त्यासाठी “उत्कट ध्यासा”चा मार्ग धरावाच लागेल. आपल्या व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन आपण कसे करावे, आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करावे आणि एक परिपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचा खोलवर विचार देणारे असे हे पुस्तक आहे. कामाच्या वर्तमान परिस्थितीचा आणि आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला असा हा वेध असून त्याचा लाभ सर्व वाचकांना निश्चितच मिळेल. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

138.
सम्पूर्ण चाणक्य नीती मूळ श्लोकांची अर्थासहित व्याख्या by शर्मा, विश्वामित्र Publication: New Delhi : Manoj Pablication, 2022 . 184 p.: 21 cm Date: 2022 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

139.
140. BOOKS
भारतातील सामाजिक चळवळी : एक साहित्यीक परामर्श by शाह, घनश्याम Publication: Los Anjelis : Sage bhasha Publishers, 2017 . 288 p. : , ‘भारतातील सामाजिक चळवळी’ या विचारप्रवर्तक अशा पुस्तकाची ही संशोधित आणि सुधारित आवृत्ती आहे. या पुस्तकात शेतकरी, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, महिला, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, कामगार, मानवाधिकार आणि पर्यावरण अशा नऊ विषयांशी संबंधित चळवळींचा साक्षेपी आढावा घेण्यात आला आहे. सामाजिक चळवळी सहसा असंघटित असल्या, तरी काहीतरी सामूहिक राजकीय भूमिका घेऊन राजकीय आणि/किंवा सामाजिक बदलांसाठी सतत प्रयत्नशील असतात. भारतात अशा चळवळींची परंपरा कित्येक शतकांची असली, तरी त्यांचा सखोल अभ्यास अलीकडेच सुरू झालेला दिसतो. भारतात १८५७पासून सुरू झालेल्या सामाजिक चळवळींशी संबंधित साहित्याची समीक्षा आणि विश्लेषण हे पुस्तक करते. आधुनिक भारतातील सामाजिक चळवळींची तर्कशुद्ध वर्गवारी करण्याच्या उद्देशाने घनश्याम शाह यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी केले आहे. सामाजिक चळवळींविषयी असणाऱ्या अभ्यासक्रमांमध्येही हे पुस्तक एक पाठ्यपुस्तक म्हणून उपयुक्त ठरते. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha