|
|
141.
|
|
गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती:
विद्यार्थ्यांना संशोधन-प्रक्रियेत गुंतवणे
by हेस-बिबर, शार्लीन नॅगी
Publication:
Los Angelis :
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2017
. 376 p. :
, गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती या पुस्तकाच्या ३ऱ्या आवृत्तीचा उद्देश तोच आहे... विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी गुणात्मक पद्धतींचे वापरात असलेले नमुने उपलब्ध करून देणे. या विषयाच्या इतर पुस्तकात आणि यात फरक हा आहे की हे पुस्तक खास प्रश्नाला कुठल्याही पद्धतीशी जोडून, केंद्रस्थानी ठेवते. संशोधनाचा विशेष प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निवडलेली पद्धत किंवा पद्धतींचा संच यांच्यामध्ये ‘घट्ट दुवा’ असण्यावर यात जोर दिला आहे. संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल.
गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलूचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रवाही भाषेतून घेते. बहुतेक संशोधकांना प्रत्यक्ष फील्डवर ज्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांविषयी उपयुक्त माहिती पुस्तकात आहे.
25 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
142.
|
|
|
|
|
143.
|
|
विकासाचे अर्थशास्त्र:
सर्व समावेशक वृद्धीच्या दिशेने
by नक्वी, सय्यद नवाब हैदर
Publication:
Los Angelis:
Sage Publishers,
2018
. 292 p. :
, हे नवीन पाठ्यपुस्तक विकास आणि समावेशक वृद्धीच्या मूलतत्त्वांची चिकित्सक दृष्टिकोनातून चर्चा करते. त्याचबरोबर विकास, वृद्धी, समता, गरिबी यांच्यातील तरल संबंधांवषयी वेगळी भूमिका मांडते.
विकासाचे अर्थशास्त्र : सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हे पुस्तक अशी भूमिका मांडते, की वृद्धी, उत्पन्नाचे वितरण आणि गरिबी निर्मूलनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास धोरणांचे मूलभूत उद्दिष्ट सर्वसमावेशक वृद्धी हे असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पुस्तक तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहते, तसेच विकसनशील देशांनी राबवलेल्या यशस्वी आणि अयशस्वी धोरणांचा धांडोळा घेऊन त्यांचे विश्लेषण करते.
हे पुस्तक अनेक दशकांतील संशोधनाचा आणि धोरण निश्चिती व अंमलबजावणीतील अनेक वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे. विकसनशील देशांच्या विकासाची मांडणी करण्यासाठी लेखक विकास क्रांतीचे मूळ आणि प्रगती, उदारमतवादी प्रारूप आणि मानवी विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक वृद्धी यांचा लेखाजोखा सादर करतो.
25 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
144.
|
|
शिवकालीन महाराष्ट्र:
महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास
by Bhave, V. K.
Publication:
Pune:
Varda prakashan,
2024
. 384 p.:
, कै. वा. कृ. भावे. (1885 ते 1963) 1930 ते 40च्या दरम्यान 8 वर्ष 'केसरी'चे संपादक होते. त्यांनी अनेक वर्ष सखोल अभ्यास करून 'मुसलमानपूर्व महाराष्ट्र' खंड 1 व 2, 'शिवकालीन महाराष्ट्र' व 'पेशवेकालीन महाराष्ट्र' अशा चार पुस्तकांमधून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास सिद्ध केला. यासाठी त्यांनी अभ्यासिलेल्या संदर्भग्रंथांची यादी खूप मोठी आहे. त्या यादीवरून त्यांच्या मेहेनतीची कल्पना येते. त्यांनी 'शातवाहन' घराण्यापासून सुरुवात करून चौथ्या पुस्तकात 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत हा इतिहास आणून सोडलेला आहे. या चार पुस्तकांना 19व्या व 20व्या शतकाचा सामाजिक इतिहास जोडल्यास 'महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास' परिपूर्ण होईल. सामान्य माणसाला राजकीय इतिहासाची व त्यातील घडामोडींची माहिती फारशी आवडत नाही. परंतु इतिहासकाळात 'सामाजिक स्थित्यंतरे कशी घडत गेली?' याविषयी त्याला कुतुहल असते. 'राजवटी येतात व जातात' परंतु समाजाचा प्रवाह मात्र अखंड वाहत असतो. समाजाची जडणघडण या सामाजिक इतिहासातूनच समजत असते. म्हणून सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या सामाजिक इतिहासाच्या अभ्यासाची जरूर आहे. पण नेमका हा सामाजिक इतिहासच दुर्लक्षित राहिला आहे. हा इतिहास खूप मनोरंजकही आहे. 'मुसलमानपूर्व महाराष्ट्रा' मध्ये महाराष्ट्रातील मंदिरे, धर्मपंथ, ज्ञानोपासना, कलाकौशल्य यांची माहिती मिळते. 'शिवकालीन महाराष्ट्रा'मध्ये स्वराज्याचा कारभार, चलन, शिक्षण अशा अनेक विषयांची माहिती मिळते आणि शिवकालीन समाज कसा असेल याचे जिवंत चित्र तुमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' हा तर अपूर्वच ग्रंथ आहे. या काळातील माहितीही मोठ्या प्रमाणात मिळते. पाणीपुरवठा, ज्योतिष, गायन, व्यापार, जमीन महसूल, लष्कर अशा अनेक अंगांनी 'पेशवेकालीन महाराष्ट्राचा' अभ्यास वा. कृ. भावे यांनी केला आहे. पेशवाईमध्ये पालखी बाळगण्याचा परवाना किंवा सनद सरकारकडून मिळत असे. त्याप्रमाणेच 'घड्याळ बाळगण्या'चीही 'सनद' सरकारातून घ्यावी लागत असे. अशा मजेदार हकिकतीही यात आढळतील. पेशवाईत 'गणेशोत्सव' वगैरे सण कसे साजरे केले जात. समाजातील अन्य समजुती दास-दासी ग्रामव्यवस्था, सत्पुरुषांची समाजसेवा, जातींचे हक्कसंबंध अशा अनेक विषयांवर वा. कृ. भाव्यांनी सखोल विवेचन केले आहे. ही अलीकडे दुर्मिळ झालेली पुस्तके म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवाच आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा हा परिश्रमपूर्वक केलेला अभ्यास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचावा या हेतूने हे पुनर्मुद्रण 'वरदा प्रकाशना'ने हाती घेतले.
23 cm
Date:
2024
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
145.
|
|
कवितेतून गाण्याकडे
by महानोर, ना. धों.
Publication:
Pune:
Popular Prakashan,
2017
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
146.
|
|
ढगांआडचे चांदणे
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१६
. 120 p. :
19 cm
Date:
२०१६
Availability:
Items available:
(),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.4637 KHA]
(1),
|
|
|
147.
|
|
जांभळाचे दिवस
by माडगूळकर, व्यं.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस ;
२०१७,
, जांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा कथासंग्रह वेगवेगळ्या ललित कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री रुपंना वाचकांच्या भेटीला आणतो. ग्रामीण आणि शहरी भागातील ही स्त्री रुपे वाचकांना नक्कीच भावतील
Date:
२०१७,
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.46371 MAD]
(1),
|
|
|
148.
|
|
प्रीतीचा शोध
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2016
. 94 :
18 cm
Date:
2016
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
149.
|
|
आयुष्याचे धडे गिरवताना
by मूर्ती, सुधा.
Publication:
Pune:
Mehata Publications,
2020
. 182 p.:
21 cm
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 153
[894.85 MUR]
(1),
|
|
|
150.
|
|
|
|
|
151.
|
|
|
|
|
152.
|
|
पाश्चात्य काव्यशास्त्र
by बाली, तारक.
Publication:
Kanpur:
Vani Prakashan,
2020
. 200 p.:
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
153.
|
|
इमॅजिनिंग इंडिया
by निलेकणी, नंदन
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2013
. 744 p. :
21 cm
Date:
2013
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.4637 NIL]
(1),
|
|
|
154.
|
|
|
|
|
155.
|
|
|
|
|
156.
|
|
|
|
|
157.
|
|
पर्यावरणीय अर्थशास्त्र :
सिद्धांत आणि उपयोजन
by सिंह, कटार.
Publication:
Los angelis:
Sage bhasha publishers,
2018
. 408 p. :
, पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे.
सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या आधारे वाचकाला पर्यावरण समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे व्यवहार्य निराकरण करता येईलच, शिवाय धोरण आणि व्यवस्थापन यांची आखणीही करता येईल.
या पुस्तकाची इतर काही वैशिष्ट्ये आहेत. उदा.
संकल्पना, विषय आणि सिद्धान्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण;
सोप्या, सहज भाषेत आणि शैलीत मांडणी;
प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांवर आधारित स्पष्टीकरणे आणि उदाहरणे.
जागतिक तापमानवाढ, ओझोन थराचा ऱ्हास, आम्लाचा पाऊस आदी पर्यावरणीय समस्यांविषयी ताजी माहिती यात समाविष्ट आहे.
25 cm.
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
158.
|
|
|
|
|
159.
|
|
गावाकडच्या गोष्टी
by माडगूळकर, व्यं.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 144 p. :
, त्येक मराठमोळ्या माणसाला .... जो गावाकडच्या काळ्या मातीत, काळ्या आईच्या कुशीत वाढलेला आहे. अशा गावाची ओढ लावणार्या कथांचा संग्रह.
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 MAD]
(1),
|
|
|
160.
|
|
|