|
|
181.
|
|
वासंतिका
by खांडेकर, वि. स.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२००७
Date:
२००७
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
182.
|
|
मालनगाथा
by संत, इंदिरा
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१६
Date:
२०१६
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
183.
|
|
गीतांजली
by टागोर, रवींद्रनाथ
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१६
Date:
२०१६
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
184.
|
|
गीतांजली
by टागोर, रवींद्रनाथ.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2018
. 103 p.:
20 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 34 Shelf 169
[891.4415 TAG]
(1),
|
|
|
185.
|
|
अस्तित्व
by मूर्ती, सुधा.
Publication:
. 100 p.:
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 153
[894.85 MUR]
(1),
|
|
|
186.
|
|
|
|
|
187.
|
|
|
|
|
188.
|
|
मोहनदास
एक माणूस, त्याचे लोक आणि एक राजवट यांची खरीखुरी कहाणी
by गांधी, राजमोहन
Publication:
पुणे:
मेहता पुब्लिकेशन हाऊस,
2013
. 880 p. :
, A NEW AND ILLUMINATING PORTRAIT OF ONE OF THE GREATEST FIGURES OF THE TWENTIETH CENTURY. MOHANDAS KARAMCHAND GANDHI HAS BEEN THE SUBJECT OF OVER A DOZEN WELL-REGARDED BIOGRAPHIES, YET KEY ASPECTS OF THE MAN STILL PROVE ELUSIVE. IN THIS BOOK, RAJMOHAN GANDHI, A GRANDSON OF MAHATMA GANDHI AND AN ACCLAIMED BIOGRAPHER AND SCHOLAR, ATTEMPTS TO UNDERSTAND THE PHENOMENON THAT WAS GANDHI. THIS HE DOES BY EXAMINING IN DETAIL DOMINANT AND VARIED THEMES OF GANDHI`S LIFE"HIS UNSUCCESSFUL BID TO KEEP INDIA UNITED, HIS ATTITUDE TOWARDS CASTE AND UNTOUCHABILITY; HIS RELATIONSHIP WITH THOSE WHOSE EMPIRE HE CHALLENGED; HIS CONTROVERSIAL EXPERIMENTS WITH CHASTITY; HIS VIEWS ON GOD, TRUTH AND NON-VIOLENCE; AND HIS SELECTION OF HEIRS TO LEAD A NEW-BORN NATION. FOR A GENERATION GROWING UP ON IMAGES OF A SIMPLIFIED FATHER OF THE NATION AND APOSTLE OF NON-VIOLENCE FROZEN IN STATUES OR REDUCED TO A FEW PREDICTABLE STROKES OF AN ARTIST`S PEN, THIS BIOGRAPHY OFFERS A REWARDING INSIGHT INTO THE MAN, HIS VICTORIES AND HIS DEFEATS.
21 cm
Date:
2013
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[MAR/]
(1),
|
|
|
189.
|
|
वपुर्झा
by काळे, व. पु.
Publication:
Pune:
Mehata Publishing House,
2015
. 258 p.:
18 cm
Date:
2015
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 152
[894 KAL]
(2),
|
|
|
190.
|
|
पार्टनर
by काळे, व. पु.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस,
२०१८
. 152 p. :
, "पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही."
"आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक."
"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं."
"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."
"दु:ख, आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण."
21 cm
Date:
२०१८
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
191.
|
|
निमित्त
by काळे, व. पु.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 140 p. :
, आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.
21 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
192.
|
|
कमोदिनी
by देसाई, रणजित.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 148 p. :
19 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 DES]
(1),
|
|
|
193.
|
|
अमृतवेल
by खांडेकर, वि. स.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 160 p.:
, ‘... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साया संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हाजेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा – प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्ररम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. ‘पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...’
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.46371 KHA]
(2),
|
|
|
194.
|
|
देहबोली:
व्यावसायिकांना मार्गदर्शन
by लेविस, हेडविग
Publication:
Los angelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.
2018
. 292 p.:
, सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! आजच्या युगात देहबोली हा तसा अगदी परिचित शब्द आहे. स्वतंत्र व्यावसायिक, नाटक आणि चित्रपट कलावंत, मैदानांवर कामगिरी करणारे खेळाडू, राजकारणी व्यक्ती, टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रधार, रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, व्याख्याते, सादरकर्ते या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग म्हणजे देहबोली.
हेडविग लेविस यांचे ‘देहबोली’ हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते. दहा वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, त्यावेळी तिला तडाखेबंद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यानच्या काळात इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या उगमानंतर देहबोलीच्या संकल्पनेतही नव्याने कुतूहल निर्माण झाले आहे. व्यवस्थापनशास्त्र, मनुष्यबळ विकास यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही देहबोलीच्या अभ्यासाचा आणि सरावाचा अंतर्भाव व्यावहारिक कौशल्ये या विषयाअंतर्गत केलेला आहे. त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
195.
|
|
दवबिंदू
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2013
. 104 p. :
19 cm
Date:
2013
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.4637 KHA]
(1),
|
|
|
196.
|
|
|
|
|
197.
|
|
बाज़ार
by माडगूळकर, व्यं.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस ;
. 108 p. :
, पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले.
निळू म्हणाला, चला, पळा! ह्याला निवार्याला ठेवले पाहिजे.
आम्हाला कुणाच्याही घरात उंटाला ठेवायचे होते,
पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती.
माझ्या घरात उंट मावत नव्हता. निळूच्या घरात मावत नव्हाता.
देवळात मावत नव्हता उंटाला कुठेच निवारा नव्हता.
मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता.
माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता.
कारण तो सर्वात जास्त मोठा, उंच होता.
अचानक बाहेरुन परका आलेला होता.
पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली.
मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले.
त्याचा भलामोठा देह खाली आला.
मान लांब करुन त्याने भुईवर टाकली.
उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले ...
21 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 MAD]
(1),
|
|
|
198.
|
|
चिअर्स
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस ;
. 138 p. :
, ‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात भेटतात.
एखादे अण्णा वपुंना सांगतात, ‘जुनं काहीही सोडायचं नाही, जुनं सगळं करता करताच नवं सापडेल.. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपण श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच.’ तर भाऊसाहेबांसारखा उमदा माणूस आत्मविश्वासाचं खोल बीज रुजवतो.
असे अनेक पेले इथे भेटतात. रिते होत नाहीत तर रसिकांच्या मनोवृत्तीला चिअर्स करतात. आयुष्य असंही जगता येतं हे सांगून जातात. व्यक्तिपरिचय हा मनाला उभारी देणारा असावा, उत्तेजन देणारा असावा आणि त्यासाठी अशा व्यक्तींचा सहवास मिळावा. वपुंना सहवास मिळाला आणि म्हणून ते त्या व्यक्तींना वाचू शकले.
चिअर्स म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवू शकले.
नशा आहे पण धुंदी नाही. मद्य आहे पण ग्लानी नाही. पेले आहेत पण रितेपण नाही. रंग आहेत जे बेरंगी करत नाहीत.
चिअर्स !
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
199.
|
|
झोपाळा
by काळे, व. पु.
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 122 p. :
, मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन म्हणजे हा कथासंग्रह मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणार्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा शोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
200.
|
|
हुंकार
by काळे, व. पु.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 160 p. :
, ‘हुंकार’ हा कथासंग्रह म्हणजे तारुण्यातील बेरीजवजाबाकीचा आलेखच! तारुण्य आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसयाची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सा-या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणाया, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणाया, तर कधी सरळ सत्याला भिडणाया अशा या कथा आहेत.
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|