Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 116 results.

Not what you expected? Check for suggestions
21.
फुले आणि काटे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehata publishing house, 2018 . 96 p.: Date: 2018 Availability: No items available:

22.
फुले आणि काटे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehata publishing house, 2018 . 96 p.: Date: 2018 Availability: No items available:

23. BOOKS
फुले आणि दगड by खांडेकर, वि. स. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 116 p. : 23 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks (1),

24.
माझी चित्तर कथा by अवचट, अनिल. Publication: Pune: Samakalin Prakashan, 2014 . 152 p.: 21 cm Date: 2014 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [894 AVC] (2),

25. BOOKS
जावे त्यांच्या देशा by देशपांडे, पु. ल. Publication: Pune: Shrividya Prakashan, 2017 . 225 p. : 21 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

26. BOOKS
आजची स्वप्ने by खांडेकर, वि. स. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 136 p. : 19 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

27. BOOKS
हेमू भूपाली by फडके, ना. सी. Publication: पुणे: रिया पब्लिकेशन्स, 2019 . 200 p. : 18 cm Date: 2019 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 PHA] (1),

28. BOOKS
माझं गाव by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

29.
जीवन कला by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 84 p.: , ‘हे यमुनेचं पाणी आणि हा ताजमहाल! जीवन आणि कला! जीवनाचं हृदय हेच कलेचं कोंदण! काठावरल्या ताजमहालापेक्षा हा पाण्यातला ताजमहालच अधिक सुरेख दिसत आहे, होय ना?’ 18 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

30.
रम्या ते बालपण by किणीकर, रॉय Publication: Pune: Dimond publication, 2007 . 135 p.: 21 cm Date: 2007 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [894 KIN] (1),

31. BOOKS
लेट्स किल गांधी by गांधी, तुषार Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2012 . 820 p. : 21 cm Date: 2012 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.4637 GAN] (1),

32. BOOKS
सांगे वडिलांची कीर्ती by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 96 p. : , व.पु. काळे हे महाराष्ट्राला एक कथालेखक आणि कथाकथनकार म्हणून सुपरिचित आहेत. व.पु.ंचे वडील पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचं रूढ अर्थाने चरित्र म्हणता येईल अशा पद्धतीने वपुंनी चरित्र लिहिलं नसलं तरी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून अंत:करणपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ’वपु सांगे वडिलांची कीर्ती.’ वपुंचे वडील उत्कृष्ट नेपथ्यकार होते. नाटक आणि चित्रपटांसाठी पडदे रंगवणं हे त्यांचं काम. वपुंची आई (वपु आणि त्यांची बहीण आईला ताई म्हणत), त्यांची मोठी बहीण सिंधूताई आणि वपु स्वत: असं हे चौकोनी कुटुंब. वपु आणि सिंधूताई वडिलांना ’अण्णा’ असं संबोधत. अण्णा मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये नोकरी करत. मुंबईला मित्राच्या घरी ते राहत. कुटुंब मात्र पुण्याला होतं. महिन्या दोन महिन्यांनी दोन दिवस रजा घेऊन किंवा एखाद्या शनिवार-रविवारी ते पुण्याला येत. त्यावेळेला वपु आणि त्यांची बहीण शाळकरी वयात होते. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या एका चाळीत घर घेतलं आणि वपु, सिंधूताई व ताई मुंबईला रवाना झाले. आता सगळं कुटुंब एका ठिकाणी राहू लागलं. वपु अणणांबद्दल सांगताना कधी वर्तमानात असतात, तर कधी भूतकाळात जातात; मात्र अण्णांच्या जीवनातील घटना-प्रसंगांचं वर्णन करण्यापेक्षा अण्णांची स्वभाववैशिष्ट्यं सांगण्याकडे त्यांचा कल दिसतो. नेपथ्याचं काम अण्णा किती तन्मयतेने आणि कुशलतेने करत याबद्दल ते सांगतात. तसेच एक वडील म्हणून त्यांचं आपल्याशी कसं नातं होतं, हेही सांगतात. मिश्किलपणा, काहीसा हळवेपणा, ओढठास्तीच्या आर्थिक परिस्थितीतही त्यांचं आनंदी राहणं, काटकसरीपणा, कष्टाळूपणा, वक्तशीरपणा, कधीही कोणाबद्दलही तक्रार करायची नाही किंवा केलीच तर ती वेगळ्या पद्धतीने करायची . त्यांची स्वभाववैशिष्ट्ये वपु नोंदवतात. अण्णा केवळ नेपथ्यकारच नव्हते तर ते लेखनही करायचे, मंगलाष्टकं रचायचे. वेगवेगळे अल्बम्स करायचा छंद त्यांना होता. वपुंच्या काही कथांची शीर्षकंही अण्णांनी सुचवली आहेत. ते रोजनिशी लिहित. त्यांच्या नेपथ्यातील बारकावे, जिवंतपणा आणि कुशलता दर्शवणारे काही प्रसंग वपुंनी सांगितले आहेत. ललितकलादर्शसाठी अण्णांनी केलेल्या कामाचा उल्लेख आणि त्यांचा त्या संस्थेशी असलेला ऋणानुबंध याबद्दलही वपुंनी लिहिले होते. राजकमल आणि ललितकलादर्श या दोन्ही संस्थांच्या यशस्वितेमध्ये अण्णांचंही योगदान महत्त्वाचं होतं; पण त्या संस्थांनी अण्णांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही; उलट व्ही. शांताराम आणि भालचंद्र पेंढारकर यांनी अण्णांच्या बाबतीत जी अनास्था दाखवली त्याबाबतची नाराजी वपुंनी व्यक्त केली आहे. 21cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

33. BOOKS
दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2017 . 128 p. : 21 cm. Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.4637 KHA] (1),

34.
सावली उन्हाची by देसाई, रणजित. Publication: Pune: Mehata publishing house, 2018 . 68 p.: Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

35. BOOKS
सुंदर पत्रे by साने, पांडुरंग सदाशिव Publication: . 312 p. Availability: Items available: (), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

36.
तिसरा प्रहर by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2017 . 70 p.: , तिसरा प्रहर' ह आयुष्याचे यथार्थ दर्शन करून देणारा आरसा आहे. दिवसाच्या तिसर-या प्रहरी मनुष्य जर क्षणभर अंतर्मुख झाला. तर पूर आलेल्या नदीतून पोहण्याच्या भावनांचं, विशेषत: अर्धेअधिक अंतर तोडल्यावर त्या पोहोणा-याच्या मनात येना-या विचारांचा कल्लोळ आपल्याही ह्रदयामध्ये प्रतिध्वनित होत आहे. तिस-या प्रहरमध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्ने वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिस-या प्रहरमध्ये निष्क्रीय व निराश वाटू लागते. विषयांची विविधता आणि शैलीची भिन्न भिन्न वैशिष्ठ्ये असे खांडेकरांच्या लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर, कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध ह वैचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा, विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे.असे वि.स. खांडेकरांना वाटते. 18 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

37.
सूर्य कमळे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2015 . 110 p.: 18 cm Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

38.
हिरवा चाफा by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2018 . 206 p.: 18 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.46371 KHA] (1),

39.
रारंग ढांग by पेंढारकर, प्रभाकर. Publication: Pune: Mauj Prakashan, 2020 . 168 p.: 23 cm Date: 2020 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 24 shelf 119 [891.433 ] (5),

40.
कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू by कळसाईत, सागर. Publication: Pune: Chaparak Prakashan, 2018 . 328 p. : 18 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha