Logo
Knowledge Resource Center/Library

Refine your search

Your search returned 227 results.

Not what you expected? Check for suggestions
21. BOOKS
पंख जाहले वैरी by देसाई, रणजित. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 80 p. : , कावळ्याच्या घरट्यात वाढलेलं कोकिळेचं पिल्लू सुद्धा आपला ‘सूर’ विसरत नाही. पण चांगल्या घराण्यात वाढलेली माणसं कित्येकदा माणुसकीपासून दूर जातात. माया, ममता त्यांना जखडून ठेवू शकत नाही. उदासीन पालक, बेजबाबदार शिक्षक, बेताल विद्यार्थी या जगाचा गाडा नेणार आहेत तरी कुठे ? 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

22. BOOKS
एका पानाची कहाणी by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehta Publishing house, 2012 . 312 p. : , आत्मकथा ही शंभर टक्के सत्यकथा असावी, अशी सर्वांची अपेक्षा असते; पण सत्याला पैलू असतात, आणि अनेकदा ते इतके परस्परविरोधी असतात, की सत्याचं पूर्ण दर्शन मोठमोठ्या व्यक्तींनाही होत नाही. सत्याला या जगात कळत, नकळत अनेकदा अर्धसत्याचं स्वरूप येत असतं. माणूस ज्या वेळी स्वत:विषयी बोलू लागतो, तेव्हा तो कितीही प्रामाणिकपणानं बोलत असला, तरी त्यातलं सत्य हे धुक्यातून दिसणार्‍या उन्हासारखं नकळत अंधूक होण्याचा संभव असतो. 'अहंता ते साडावी' हे संतवचन लहानपणापासून कानी पडत असलं, तरी मनुष्याचा अहंकार सहसा त्याला सोडीत नाही, सावलीसारखा तो त्याच्या पाठीशी उभा असतो. अहंगंड, आत्मपूजा, आत्मगौरव या गोष्टी तटस्थ दृष्टीला कितीही दोषस्पद वाटल्या, तरी त्या ज्याच्या त्याला कधीच तशा वाटत नाहीत. आत्मसंरक्षण हा जीवमात्राचा प्राथमिक धर्म आहे. त्या संरक्षणाची प्रेरक शक्ती अहंभाव ही आहे. त्यामुळं तत्त्वज्ञानानं कितीही उपदेश केला, संतांनी कितीही समजावून सांगितलं, तरी मनुष्याचा अहंभाव पूर्णपणे लोप पावणं जवळजवळ अशक्य आहे. ...पण पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं. जीवन व्यस्त (absurd) आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, लहरी सृष्टीची अंध क्रीडा आहे, हे तत्त्वज्ञान कवटाळण्याकडे तरुण पिढीचा कल वळला असताना, आयुष्याचा आपण जो अन्वयार्थ लावला, तो मोकळेपणानं त्यांच्यासमोर मांडावा, या एकाच हेतूनं मी आत्मकहाणी लिहीत आहे. माझ्या पिढीतल्या सर्वसामान्य भारतीय मनुष्याचा एक प्रतिनिधी,एवढीच माझी ही कहाणी लिहीत असतना भूमिका आहे--- 21 cm Date: 2012 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 11 shelf 51 [891.4616 KHA] (1),

23.
बँक क्लार्क मुख्य परीक्षा तर्कशक्ती, संख्यात्मक योग्यता, English Language, बँक संकल्पना, संगणक by अभ्यंकर, कैलास. Publication: पुणे: चेतक बुक्स; २०१६ . 600 p.: 18 cm Date: २०१६ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 C20S97 [494.363 ABH] (1),

24.
25.
26. BOOKS
चला मैदानावर by दामले, संजय. Publication: पुणे: फोनोसिस अद्वैर्तीसिंग, २०१६ . 120 p. : 18 cm Date: २०१६ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 32 shelf 158 [894.790 DAM] (1),

27.
नवी स्त्री by खांडेकर, वि. स. Publication: Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस, 2018 . 136 p.: 18 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.4637 KHA] (1),

28. BOOKS
....आणि सावरकर !! by शेवडे, सच्चीदानंद Publication: मुंबई : नवचैतन्य प्रकाशन, . 156 p.: 18 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 32 shelf 156 [894.2 SHE] (1),

29. BOOKS
मेख मोगरी by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 112 p.: , ‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसार्इंच्या कथांत वावरणाया स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसार्इंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतही स्वप्नमयता वाढावी, अशा तहेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाया व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाया अन् आपल्या दु:खात पिचणाया त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’ – प्रल्हाद केशव अत्रे 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 DES] (1),

30.
तीन मुले by साने, पांडुरंग सदाशिव. Publication: Pune: Riya Publications, 2011 . 208 p.: 18 cm Date: 2011 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 151 [891.491 SAN] (1),

31. BOOKS
दोन मने by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehta publishing house, 2014 . 216 p.: 19 cm. Date: 2014 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 11 shelf 51 [891.4616 KHA] (1),

32. BOOKS
इझी मनी : पैशाच्या उत्क्रांतीचा इतिहास : रॉबिन्सन क्रुसो ते पहिले महायुद्ध by कौल, विवेक Publication: Los Angelis : Sage bhsha Publication, 2018 . 284 p. : , ‘इझी मनी’ या पुस्तकात विवेक कौल यांनी पैशाचा इतिहास आणि पैशाच्या स्वरूपात झालेल्या बदलांमुळे आपल्या वित्तीय आणि सामाजिक इतिहासाला कशी वळणे मिळत गेली याचे समग्र विवेचन केले आहे. हा वित्तीय इतिहास अभ्यासल्याने आपल्याला सध्या भेडसावत असलेल्या अनेक प्रश्नांचे स्वरूप तर समजेलच, शिवाय पण या समस्यांचा उगम, उदय कसा होतो हेही समजू शकेल. कारण बहुतेक चुका या वित्तीय इतिहासाविषयीच्या अनास्थेमुळे, अज्ञानामुळे आणि अनाकलनापायी वारंवार होत राहतात. उदा. अमेरिका आणि जगाच्या इतर भागांमध्ये बांधकाम क्षेत्राला बसलेल्या जबर आर्थिक फटक्याचा वणवा पसरत जाऊन त्याचे रूपांतर जागतिक वित्तीय संकटामध्ये कसे झाले, याची सविस्तर चर्चा या पुस्तकात आढळते. वित्तीय संकटामागची विविध कारणे कोणती आणि या संपूर्ण अध्यायातील खलनायक कोण, याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर येऊ शकते. त्या अर्थाने हे पुस्तक सत्यशोधकाचे कामही करते. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

33.
34. BOOKS
काही खरं काही खोटं by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस ; . 208 p. : , सुखाची... दु:खाची भेटीची... विरहाची वेदनेची... अश्रूची अश्रूमधल्या फुलाची उपकाराची... अपकाराची उद्वेगाची... आकांडतांडवाची मुकेपणाने सोसण्याची भुलण्याची... झुलण्याची मोहधुक्यात हरवण्याची सावध राहण्याची सावज होण्याची आयुष्य उधळण्याची कातडी बचावण्याची उजेडा... अंधाराची उगवतीच्या क्षितिजाची उदास सायंकाळची जगताना मरण्याची मरूनही उरण्याची कथा वपुंची तुमची आमची सगळ्यांची जीवनाचे पुस्तक उघडल्याची 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

35.
36.
भाषा आणि संस्कृती by Karlekar, N. G. Publication: Pune: Mauj prakashan, 2024 . 124 p.: 21 cm Date: 2024 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.464 KAL] (2),

37. BOOKS
तुझी वाट वेगळी by देसाई, रणजित. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 280 p. : , ‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?... 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

38.
फुले आणि काटे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehata Publishing house, 2018 . 90 p. : 19 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.4637 KHA] (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

39.
फुले आणि काटे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehata publishing house, 2018 . 96 p.: Date: 2018 Availability: No items available:

40.
फुले आणि काटे by खांडेकर, वि. स. Publication: Pune: Mehata publishing house, 2018 . 96 p.: Date: 2018 Availability: No items available:

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha