|
|
21.
|
|
|
|
|
22.
|
|
भारतातील दलित समाज:
सामूहिक विधिलिखिताच्या शोधात
by थोरात, सुखदेव
Publication:
Los Anjelis :
Sage bhasha publication,
2017
. xxi, 350 p.:
, ‘भारतातील दलित समाज’ हे सुखदेव थोरात लिखित पुस्तक भारतातील दलितांची सद्यस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलांचा आढावा घेते आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाही सुचवते. दलितांचे सध्याचे देशातील स्थान आणि राज्यागणिक स्थान यांचा सविस्तर आढावा हे पुस्तक घेते. यासाठी मानवी विकास, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध निर्देशांकांचा आधार घेते. मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी दलितांबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचाही सप्रमाण आणि सोदाहरण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे.
अशा प्रकारे दलितांचा सर्वांगीण अभ्यास देशात कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. सामाजिक, सांस्कृतिक उत्थानाबरोबरच आर्थिक प्रगतीही महत्त्वाची असते आणि त्यातूनच राजकीय उत्कर्ष संभवतो हा संदेश या पुस्तकातून मिळत राहतो. संशोधक, विद्यार्थी, राजकारणी, समाजसेवक, गरिबी आणि सामाजिक दुर्लक्ष या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते.
21 cm.
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
23.
|
|
मध्ययुगीन काव्य
by भोसले, सदानंद
Publication:
Dariyaganj :
Rajkamal Prakashan,
2020
. 62 p.:
23 cm
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 24 Shelf 118
[891.4317 ]
(5),
|
|
|
24.
|
|
|
|
|
25.
|
|
|
|
|
26.
|
|
प्रयोजनमूलक हिन्दी
by गोदरे, विनोद।
Publication:
New delhi:
vani prakashan,
2022
. 215 p.:
23 cm
Date:
2022
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
27.
|
|
विचारधारा
by तावरे, स्नेहल
Publication:
पुणे:
लीलावती प्रकाशन,
२०१९
. 79 p. :
, Include index
19 cm
Date:
२०१९
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[301.2 TAW]
(1),
|
|
|
28.
|
|
प्रतिरूप
by कुमार, प्रिया
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
2018
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
(1),
|
|
|
29.
|
|
देहबोली:
व्यावसायिकांना मार्गदर्शन
by लेविस, हेडविग
Publication:
Los angelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.
2018
. 292 p.:
, सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! आजच्या युगात देहबोली हा तसा अगदी परिचित शब्द आहे. स्वतंत्र व्यावसायिक, नाटक आणि चित्रपट कलावंत, मैदानांवर कामगिरी करणारे खेळाडू, राजकारणी व्यक्ती, टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रधार, रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, व्याख्याते, सादरकर्ते या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग म्हणजे देहबोली.
हेडविग लेविस यांचे ‘देहबोली’ हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते. दहा वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, त्यावेळी तिला तडाखेबंद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यानच्या काळात इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या उगमानंतर देहबोलीच्या संकल्पनेतही नव्याने कुतूहल निर्माण झाले आहे. व्यवस्थापनशास्त्र, मनुष्यबळ विकास यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही देहबोलीच्या अभ्यासाचा आणि सरावाचा अंतर्भाव व्यावहारिक कौशल्ये या विषयाअंतर्गत केलेला आहे. त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
30.
|
|
जीवनवेध
by तावरे, स्नेहल
Publication:
Pune:
लीलावती,
. 134 p. :
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
31.
|
|
|
|
|
32.
|
|
छावा
by सावंत, शिवाजी
Publication:
पुणे:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 878 p.:
20 cm.
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[894 SAV]
(2),
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 32 shelf 156
[894 SAV]
(1),
|