|
|
241.
|
|
भारतीय काव्यशास्त्र एवं पाश्चात्य साहित्य-चिन्तन
by मिश्र, सभापति
Publication:
Ilahabad;
Jaybharati Prakashan,
2019
. 616 p. :
, प्रस्तुत पुस्तक ‘भारतीय काव्यशास्त्र एवं पाश्चात्य साहित्य चिन्तन’ डॉ. सभापति मिश्र द्वारा लिखित है, जो जयभारती प्रकाशन, इलाहाबाद द्वारा चतुर्थ संस्करण के रूप में प्रकाशित किया जा रहा है। इस पाठ्यपुस्तक में काव्यशास्त्र प्राचीन ज्ञाशशाखा है जो अद्यतन प्रवाहित है। इस शास्त्र की एक सुंदीर्घ परम्परा रही है जिसका प्रवर्तन आचार्य भरतमुनि के 'नाट्यशास्त्र' में दृष्टिगोचर होता है। इसी प्रकार अरस्तू ने 'पोइटिक्स' में काव्यशास्त्र के सिद्धान्तों का निरूपण किया है। काव्यशास्त्र का प्रमुख उद्देश्य काव्य के तत्त्वों का विवेचन करना एवं काव्य के स्वरूप का निरूपण करना है। काव्यशास्त्र में अमिधा, लक्षणा और व्यंजना तीन शब्दशक्तियाँ मानी गयी हैं। काव्य सर्जन महाकाव्य, खण्डकाव्य, गीतिकाव्य आदि रूपों में होता है। काव्यशास्त्र के अन्तर्गत विविध काव्यभेदों के सिद्धान्त निरूपित किये गये हैं। काव्यभेदों के स्नान गद्य के भी भेद हैं। प्रस्तुत पुस्तक में भारतीय काव्यशास्त्र के साथ-साथ पाश्चात्य साहित्य-चिन्तन का विवेचन किया गया है।
320 cm
Date:
2019
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
242.
|
|
भारतीय अर्थव्यवस्था सिविल सेवा परीक्षा हेतु:
परंपरागत अध्ययन, आर्थिक समीक्षा 2021-22, बजेट 2022-23, प्रमुख आर्थिक घटनाक्रम, एचएएल प्रश्न पत्र, अभ्यास प्रश्न पत्र
by Rastogi, K.
Publication:
New Delhi:
GKP access publication,
2024
. 416 p.:
21 cm
Date:
2024
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
243.
|
|
|
|
|
244.
|
|
भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : भारतीय समाजशास्त्र :
समस्या आणि आव्हाने
by थारा भाई, एल.
Publication:
Los Anjelis:
Sage bhasha publication,
2017
. 312 p. :
, संपूर्ण भारताला एक समाज म्हणून विचारात घेण्याची पारपंरिक वृत्ती आणि भारताकडे एक राष्ट्र-राज्य म्हणून पाहण्याचा नैसर्गिक कल याविषयीची तपासणी भारतीय समाजशास्त्रज्ञांमार्फत होऊ लागली आहे.‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ हा बहुप्रबंधक खंड या परिणामांचाच एक भाग ठरतो.
‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे. समाजशास्त्र प्रगल्भ झाल्यानंतर आणि भारतात लोकप्रिय झाल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा अशा विविध स्तरांवर या विद्याशाखेचा विस्तार झाला. इतर विद्याशाखांनाही समाजशास्त्राची दखल घ्यावी लागते.
दुसरीकडे, आधुनिकतेची तीव्र लाट आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी या विद्याशाखेसमोर नवे आव्हान उभे केले. त्यांची दखल आधुनिक समाजशास्त्रानेही घेतलेली दिसून येत आहे.
25 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
245.
|
|
|
|
|
246.
|
|
भारतीय अर्थव्यवस्था :
स्थूल अर्थशास्त्रीय आढावा
by बानीक, नीलांजन
Publication:
Los Angelis :
Sage bhasha Publishers,
2017
. 288 p. :
, नीलांजन बानीक लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ हे पुस्तक भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेचा थोडक्यात परंतु सुबोध आढावा घेते. आर्थिक वृद्धी आणि स्थैर्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली सरकारी धोरणे आणि उपायांची समीक्षा करते. भारतीय संदर्भांचा आधार घेत सविस्तर केस स्टडीज, आकृत्या आणि कोष्टके, उदाहरणे यांच्या साह्याने हे पुस्तक आर्थिक सिद्धान्तांची वास्तव अर्थव्यवस्थेशी सांगड घालते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेची भूमिका ही वेगळी आहे आणि म्हणूनची ती स्वतंत्रपणे समजावून घ्यावी लागते.
आजवर स्थूल अर्थशास्त्रावरील पाठ्यपुस्तकांचा भर प्रामुख्याने पश्चिम युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील अर्थव्यवस्थांवर होता. भारतीय संदर्भाचे भारतीय विद्यार्थ्यांसाठीचे पाठ्यपुस्तक जवळपास नव्हतेच. ती उणीव बानीक यांच्या पुस्तकाने भरून काढली आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन या पुस्तकाचे लेखन केले गेले आहे. भारतीय स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना समजून घेण्यासाठी ते आदर्शवत आहे. पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, त्याचबरोबर धोरणकर्त्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
25 cm
Date:
2017
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
247.
|
|
इतिहास (कायद्याचा)
by रडे, का. रा.
Publication:
Jalgaon:
Prashant publications,
2005
. 140 p.:
21 cm
Date:
2005
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[954 RAD]
(2),
|
|
|
248.
|
|
|
|
|
249.
|
|
|
|
|
250.
|
|
चंदेरी स्वप्ने
by खांडेकर, वि. स.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१७
Date:
२०१७
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
251.
|
|
गोष्टी घराकडील
by माडगूळकर, व्यं.
Publication:
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१७
Date:
२०१७
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
252.
|
|
भारतीय प्रशासन :
उत्क्रांती आणि व्यवहार
by चक्रवर्ती, बिद्युत
Publication:
Los Anjelis :
Sage bhasha Publishers,
2018
. x, 352 p. :
, विविध सैद्धान्तिक आणि व्यावहारिक बाबींचे संदर्भासहित विश्लेषण करून हे पुस्तक वाचकांना भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीचा परिचय करून देते.
भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारतीय लोकप्रशासनाच्या वृद्धी आणि विकासाचा परामर्श या क्षेत्रातील नवीन मुद्दे आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करते. केवळ भारतीय प्रशासन व्यवस्थेतील संस्थात्मक वैशिष्ट्यांवर भर न देता, हे पुस्तक महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून वेध घेते. त्यामुळे वाचकांना अभ्यास आणि व्यवहाराच्या क्षेत्रातील वैचारिक आणि सैद्धान्तिक व्यामिश्रता जाणून घेण्यास मदत होईल.
ठळक वैशिष्ट्ये
भारतीय प्रशासनातील पारंपरिक आणि नवीन मुद्द्यांचा सखोल आणि बहुआयामी पद्धतीने परामर्श घेते
प्रशासनातील प्रक्रियांचा संबंधित घटनात्मक तरतुदी तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांसह मागोवा घेते
भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील नवीन आव्हाने आणि आगामी मुद्द्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरवते
भारतीय विद्यापीठांतील विद्यार्थी आणि राज्य व केंद्रीय मुलकी सेवा इच्छुकांसाठी उपयुक्त अभ्यास
25 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
253.
|
|
अनुवाद विज्ञान :
विविध आयाम
by Birari, Popat.
Publication:
Jalgaon:
Academic book publication,
2022
. 210 p.:
23 cm
Date:
2022
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
254.
|
|
संशोधन पद्धती:
नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक
by कुमार, रणजीत
Publication:
Los Angelis :
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 468 p. :
, सामाजिक शास्त्रांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन प्रकल्पांवर काम करण्यास सिद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, रणजित कुमार लिखित ‘संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक’!
संशोधन किंवा संशोधन पद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खास लिहिले गेले आहे. सामाजिक शास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ज्यांना संशोधनात रस आहे, त्यांना हे पुस्तक तंत्रे आणि उदाहरणे यशस्वीरित्या पुरवते. या नवीन आवृत्तीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही पद्धतींमधील शंकानिरसन आठ पायऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. प्रचलित संख्यात्मक संशोधन पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासाबरोबरच या सुधारित आवृत्तीमध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीच्या सविस्तर अभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वच प्रकरणांमध्ये प्रतिसादात्मक प्रश्न या पूर्णपणे नूतन अभ्यासतंत्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संशोधनासारखा गंभीर विषय लेखकाने सुगम आणि सुलभ पद्धतीने मांडला आहे.
25 cm.
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(1),
|
|
|
255.
|
|
|
|
|
256.
|
|
|
|
|
257.
|
|
|
|
|
258.
|
|
चरित्र-चिंतन
by Gokhale, D. N.
Publication:
Mumbai:
Mauj Prakashan,
2000
. 145 p.:
23 cm
Date:
2000
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.464 BHA]
(2),
|
|
|
259.
|
|
अनुवाद चिंतन
by Chavhan, A.
Publication:
Kanpur:
Aman prakashan,
2020
. 268 p.:
21 cm
Date:
2020
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[891.464 CHA]
(4),
|
|
|
260.
|
|
|